सिन्नर (नाशिक) येथील सहकारी संस्थेसह एका खासगी आस्थापनाच्या आर्थिक व्यवहारांची अंमलबजावणी संचालनालयाकडून चौकशी

नाशिक – सिन्नर येथील सहकारी संस्थेसह शहरातील एका खासगी आस्थापनाच्या  आर्थिक व्यवहारांची अंमलबजावणी संचालनालयाकडून चौकशी चालू आहे. ईडीच्या या कारवाईच्या वृत्ताला शहर आणि ग्रामीण पोलिसांनी दुजोरा दिला आहे.