नागपूर येथे तरुणीशी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी वैज्ञानिकावर गुन्हा नोंद !
मेजवानी आटोपून तरुणीच्या दुचाकीवरून परततांना त्याने हे कृत्य केले. दिनेशकुमार याला न्यायालयाने तात्पुरता अटकपूर्व जामीन संमत केला आहे.
मेजवानी आटोपून तरुणीच्या दुचाकीवरून परततांना त्याने हे कृत्य केले. दिनेशकुमार याला न्यायालयाने तात्पुरता अटकपूर्व जामीन संमत केला आहे.
गडकरी यांच्या हस्ते ‘नागपूर-भाग्यनगर (हैदराबाद) महामार्ग ७’वर हिंगणघाट येथील नांदगाव चौकातील उड्डाणपुलाचे लोकार्पण पार पडले. त्या वेळी ते बोलत होते.
केवळ उत्पन्नाचे साधन असलेली ठिकाणे खुली करणे आणि धार्मिक स्थळे बंद ठेवणे दुर्दैवी आहे. यावरून प्रशासनाला भाविकांच्या श्रद्धांशी काही देणे-घेणे नाही, हेच लक्षात येते !
एका अल्पवयीन मुलीवर कोरोना केंद्रातील कंत्राटी परिचारक अंकुश पवार याने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी अंकुश पवार याच्यावर गुन्हा नोंद होऊन त्याला अटक झाली आहे.
लसीकरणाच्या नावाखाली ‘हिरानंदानी इस्टेट सोसायटी’तील नागरिक आणि ‘मॅचबॉक्स पिक्चर्स’ आस्थापनातील कर्मचारी यांची फसवणूक !
रात्रंदिवस वाळू उपसा होत असल्याने ग्रामस्थ त्रस्त आहेत. त्यांना रात्रीची झोपही अशक्य झाली आहे. वाळू उपशामुळे नदीपात्रातील पुरातन घाट आणि मंदिरे यांना धोका निर्माण झाला आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
गेले दोन दिवस होत असलेल्या पावसाने शहर आणि परिसरातील सर्व नाले, गटारी या भरून वहात आहेत. हे सर्व पाणी कृष्णा नदीजवळ असलेल्या शेरीनाल्यात मिसळते.
भटकी कुत्री दिवसेंदिवस हिंसक बनत आहेत. काही दिवसांपूर्वी या कुत्र्यांनी आरोग्य विभागाच्या कर्मचार्यांवर आक्रमण केले होते. नागरिकांकडून नगरसेवकांकडे वारंवार या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे; मात्र महापालिकेची यंत्रणा सक्षम नसल्याने नगरसेवकांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
जूनमध्ये पहिल्या स्तरातील निर्बंध शिथिल झाल्याने जिल्ह्यातील रुग्णसंख्येत १६ जूनला ४३७, तर १७ जूनला ६७९ नव्या रुग्णांची भर पडली आहे.
भाजप महिला आघाडीच्या वतीने महिलांच्या सुरक्षेविषयी कोरोना केंद्रात महिला सुरक्षेत वाढ करावी, महिला पोलीस यांची नेमणूक करण्यात यावी यांसह अन्य मागण्या करण्यात आल्या होत्या.