पनवेल येथील सिडकोने घेतलेले सेवा शुल्क महापालिका नागरिकांना परत करणार ! – महापालिका आयुक्तांचे आश्वासन
‘सिडको क्षेत्रातील नागरिकांकडून सिडकोने घेतलेले सेवा शुल्क परत करण्याच्या ठरावाची तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी महापौर डॉ. कविता चौतमोल आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केली.