संभाजीनगर येथे भ्रमणभाषवरील ‘गेम’ खेळून मुलाने व्यय केले २८ सहस्र रुपये !
शाळेतील ‘ऑनलाईन’ वर्ग झाल्यानंतर पालकांनी मुलांना आध्यात्मिक, सांस्कृतिक या गोष्टींसह संगीत शिकणे, संस्कृत वर्ग, योगाभ्यास अशा गोष्टींची गोडी लागण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.
शाळेतील ‘ऑनलाईन’ वर्ग झाल्यानंतर पालकांनी मुलांना आध्यात्मिक, सांस्कृतिक या गोष्टींसह संगीत शिकणे, संस्कृत वर्ग, योगाभ्यास अशा गोष्टींची गोडी लागण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.
पोलीस निरीक्षक अतुल जाधव आणि कोविड सेंटरमध्ये कार्यरत असलेले डॉ. राजेंद्र पाताडे यांच्या सतर्कतेमुळे त्या रुग्णाला वैभववाडी रेल्वे स्थानकात पोलिसांनी पकडले. त्यानंतर त्याला रुग्णवाहिकेतून पुन्हा कोविड सेंटरमध्ये भरती केले.
ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी केलेल्या कार्यालयीन चौकशीनंतर ५ कर्मचार्यांचे निलंबन मागे घेऊन त्यांना त्याच पोलीस ठाण्यात उपस्थित होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दोडामार्ग तालुक्यातील तिलारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पर्जन्यवृष्टीमुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. त्यामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधून येणारे अतिरिक्त पाणी २१ जूनपासून नियंत्रित पद्धतीने ‘पुच्छ’ कालव्याद्वारे तिलारी नदीत सोडण्याचे नियोजन आहे.
कशेळी अन् काल्हेर या परिसरांतील अनेक इमारतींना एम्.एम्.आर्.डी.ए. प्रशासनाने अनधिकृत ठरवत मागील १५ दिवसांपासून कारवाई चालू केली होती.
जनसेवेसाठी असलेल्या वस्तूंची अशी हेळसांड करणार्या अधिकार्यांच्या वेतनातूनच ही रक्कम वसूल करायला हवी !
आम्हाला सरकारकडून पायी वारीसाठी अनुमती मिळेल, अशी अजूनही आशा आहे; मात्र सरकारने अनुमती न दिल्यास सरकारी नियमानुसार पालखी सोहळा करणार
दुचाकीस्वार त्यांच्या दुचाकीच्या सायलेन्सरमध्ये पालट करून कर्णकर्कश आवाज करणारे सायलेन्सर बसवतात. त्यामुळे बर्याच नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो.
त्या तिघांचे वय ४, ६ आणि १४ वर्षे आहे. ४ आणि ६ वर्षांच्या मुलांमध्ये मधुमेहाची कोणतीही लक्षणे नव्हती. १४ वर्षीय मुलीला मधुमेह असून तिची प्रकृती नाजूक आहे.
महानगरपालिकेच्या ग्लोबल कोविड रुग्णालयातील २०० परिचारिका आणि ५० आधुनिक वैद्य यांना अचानक कामावरून काढून टाकण्यात आले आहे, तसेच त्यांचे वेतनही न्यून करण्यात आले आहे.