
नगर – मेमध्ये दळणवळणबंदी लागू केल्यानंतर नगरमधील कोरोनाबाधितांची संख्या अल्प होती; परंतु जूनमध्ये पहिल्या स्तरातील निर्बंध शिथिल झाल्याने जिल्ह्यातील रुग्णसंख्येत १६ जूनला ४३७, तर १७ जूनला ६७९ नव्या रुग्णांची भर पडली आहे. या आकडेवारीवरून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यातील एकूण मृत्यूंची संख्या ५ सहस्र ३३८ वर पोचली आहे.
१७ जून या दिवशी नगर शहरातील रुग्णसंख्या ११ वरून १४९ पर्यंत पोचली आहे. ‘प्रत्येक गुरुवारी साप्ताहिक आढावा घेऊन पुढील निर्बंधांसंबंधी निर्णय घेतले जाणार आहेत’, असे जिल्हाधिकार्यांनी स्पष्ट केले आहे.
पनवेल रेल्वेस्थानक परिसरात बेकायदेशीर खाद्यविक्री चालू !
कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्या मुख्यमंत्र्यांची २० जूनला पाण्यासाठी महत्त्वाची बैठक
पावसाळ्यापूर्वी वीजवाहिन्यांच्या दुरुस्तीची कामे पूर्णत्वाकडे !
भीमाशंकर भाविकांसाठी प्रवेशिका (पास) घेण्याचा सक्तीचा निर्णय प्रशासनाने मागे घेतला !
राखीव वनक्षेत्रात शिकार करणार्या ८ जणांना अटक
धर्मांधाचा तरुणीवर अत्याचार