शिकारीसाठी अवैधरित्या शस्त्रे घेऊन फिरणारे १६ जण पोलिसांच्या कह्यात
एवढ्या मोठ्या प्रमाणातील शस्त्रे केवळ शिकारीसाठीच बाळगली असतील, यावर विश्वास कसा ठेवायचा ?
एवढ्या मोठ्या प्रमाणातील शस्त्रे केवळ शिकारीसाठीच बाळगली असतील, यावर विश्वास कसा ठेवायचा ?
सत्तरी तालुक्यातील करमळी या गावात गेली ३५ वर्षे खंडित वीजपुरवठा होत असल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
८६ सहस्र ६४० रुपये किमतीचा गुटखा आणि पानमसाला कह्यात
सनातन संस्थेच्या क्रियाशील साधिका सौ. आरती कांडलकर यांचे सासरे शरद माधव कांडलकर (वय ८० वर्षे) यांचे २८ नोव्हेंबर या दिवशी प्रदीर्घ आजाराने निधन झाले.
येथील मानपाडा भागात असलेल्या सिद्धीविनायक मंदिराचे कुलूप तोडून दानपेटीतील रक्कम चोरणार्या अजय जयस्वार (वय २२ वर्षे) आणि सलमान खान (वय २० वर्षे) या दोघांना कापूरबावडी पोलिसांनी अटक केली.
अवैध मांस विक्रेत्यांवर कारवाई न करणार्या प्रशासकीय अधिकार्यांचे कसायांशी आर्थिक संबंध आहेत का ? याविषयी शासनाने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी !
धुळे विधान परिषदेच्या धुळे-नंदुरबार मतदारसंघात भाजपचे अमरीशभाई पटेल विजयी झाले आहेत. पटेल हे माजी शालेय शिक्षणमंत्री आहेत. निवडणुकीत ४३७ पैकी ४३४ जणांनी मतदान केले होते.
मराठा समाजाला आरक्षण देतांना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावण्यात येऊ नये, यासाठी ओबीसी समाजाच्या वतीने विविध मागण्यांसाठी ३ डिसेंबर या दिवशी शनिवारवाडा ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा आयोजित करण्यात आला होता
पोलिसांनी गायी पळवणारी ही टोळी कह्यात घेण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी गाडी सोडून पळ काढला; मात्र गायींना गाडीत कोंबून पळवणार्या टोळीच्या मागे लागलेल्या पोलिसांचे पाठलाग करतांनाचे दृश्य येथील पेट्रोल पंपावरच्या सीसीटीव्ही छायाचित्रकामध्ये कैद झाले आहे.