रत्नागिरीतील सराईत गुन्हेगार सर्फराज २ वर्षांसाठी हद्दपार
अवैध व्यवसायातून कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी ज्यांच्यावर गुन्हे नोंद आहेत अशा गुन्हेगारांवर कारवाईला प्रारंभ झाला आहे.
अवैध व्यवसायातून कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी ज्यांच्यावर गुन्हे नोंद आहेत अशा गुन्हेगारांवर कारवाईला प्रारंभ झाला आहे.
उपक्रम करत असतांना सामाजिक कार्याचे भान ठेवून, आपण समाजाचे काही देणे लागतो, या भावनेने रक्तदान शिबिर हाही उपक्रम घेतला जातो.
मध्यप्रदेश राज्यात नर्मदा नदीला अभिवादन करण्यासाठी नदीच्या एका किनार्यावरून दुसर्या किनार्यापर्यंत साडी नेसवली जाते.
या सागरी महामार्गामुळे कोकणातील पर्यटनाला चालना मिळणार असून या सर्व कामांसाठी ३ वर्षांचा कालावधी अपेक्षित आहे.
सातत्यपूर्ण उपक्रम, उत्कृष्ट नियोजन, अच्युतराव पटवर्धन आणि जोग सरांची उच्चतम शैक्षणिक गुणवत्ता, कार्यानुभव, शालेय सुंदर परिसर, बालमनावरील संस्कार यांमुळे शाळेला यश मिळाले.
भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा आणि भारतीय साक्ष कायदा या नव्या कायद्यांमुळे जलद न्याय मिळणार आहे. यासाठी केंद्र आणि राज्य शासन काम करत आहे.
राज्यातील खासगी मान्यताप्राप्त शाळांमधील कर्मचार्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लागू करावी, अशी मागणी गेली अनेक वर्ष शिक्षकेतर महामंडळाच्या माध्यमातून शासनाकडे करण्यात येत होती.
लहान मूल आजारी पडले, तर आई-वडील काळजी घेतात; परंतु वृद्धांची काळजी घेण्याची इच्छा असूनही वेळ देता येत नाही. त्यामुळे शिरगावात वृद्धाश्रम चालू केला.
वर्ष १०२५ मध्ये गझनीने सोमनाथ मंदिर फोडले. तेथपासून हिंदूंची मंदिरे उद्ध्वस्त करायला प्रारंभ झाला. त्यानंतर अनेक मंदिरे पाडून तेथे प्रार्थनास्थळ उभे करण्याचा धडाकाच परकीय मुसलमानांनी लावला.
पंतप्रधान मोदी यांच्या नावाने अनेक योजना चालू आहेत. तशी त्यांनी आता नवीन ‘भ्रष्टाचारी अभय योजना’ काढली आहे. ज्यांनी ज्यांनी भ्रष्टाचार केला. त्यांनी भाजपमध्ये यावे.