Eknath Shinde:कोकणातील जनता शिवसेनेच्या मागे भक्कम उभी राहील !  

कोकणच्या विकासासाठी ‘कोकण विकास प्राधिकरणा’ची स्थापना करून त्यासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे, यापुढे कोकण मागास रहाणार नाही, तर राज्यात  अव्वल असेल.

‘हिंदु धर्म’ आणि ‘सनातन धर्म संस्कृती’ यांचे रक्षण करण्याची घेतली शपथ

‘आगामी काळात सशक्त संघटन उभारून देश अन् सनातन धर्म यांच्या रक्षणासाठी सदैव तत्पर राहू !’, या घोषणेने या कार्यक्रमाची सांगता झाली.

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांच्याकडून समितीचे रत्नागिरीमधील कार्यकर्ते आणि हिंदुत्वनिष्ठ यांना शिकायला मिळालेली अन् जाणवलेली सूत्रे !

भाषणात रमेशदादांनी ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते जीव धोक्यात घालून भारताच्या सीमाप्रदेशातील भागात करत असलेले कार्य कसे कौतुकास्पद आहे !’, हे सांगितले.

राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. चारुदत्तबुवा आफळे यांचे सुश्राव्य कीर्तन

शेवटच्या दिवशी लळिताचे कीर्तन अशा कथा-गीतरामायण कीर्तन या त्रिवेणी संगमातून प्रभु श्रीरामचंद्र यांचे जीवनचरित्र महोत्सवात ऐकायला मिळणार आहे.

धोपेश्वर पन्हळे तर्फे राजापूर येथे चालू असलेला अनधिकृत मदरसा बंद करा !

मदरशामध्ये रहाणार्‍या मुलांचा गावामध्ये स्वैरपणे वावर असल्याने गावातील माता- भगिनींना असुरक्षितता वाटत आहे, तसेच गावातही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ सव्वा लाखांहून अधिक नागरिकांनी घेतला सहभाग

राजापूर तालुक्यातील ६० ग्रामपंचायती, लांजा ५८, रत्नागिरी ७०, संगमेश्वर ७२, चिपळूण ७६, आणि मंडणगड तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये भारत संकल्प यात्रा पूर्ण झाली आहे.

अवैध उत्खनन आणि नियमबाह्य वाहतुकीविषयी ‘आरटीओ’ आणि प्रांताधिकार्‍यांनी कारवाई करावी ! – जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह

पैसे भरूनही भूमी अभिलेख कार्यालयाकडून मोजणी न झाल्याने जाब विचारत जिल्हाधिकार्‍यांनी त्वरित मोजणी करण्याविषयी सूचना केली.

 रत्नागिरी कोकण कृषी विद्यापिठाचे तिळावरील पहिलेच संशोधन तिळाचे (‘कारळा’चे) नवीन वाण केले विकसित !

शेतकर्‍यांना प्रयोगासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या  या पिकाच्या उत्पादनाची पडताळणी चालू असून येत्या काही दिवसांतच शेतकर्‍यांना ‘कारळा’ हे नवीन वाण उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील ४३ पतसंस्था अवसायनात !

ज्या सहकारी बँका आणि पतसंस्था अडचणीत आहेत, त्यांची तपासणी केली जात असते. जेणेकरून ठेवीदारांच्या ठेवी परत मिळाव्यात यासाठी सहकार विभागाकडून कार्यवाही केली जाते.

रत्नागिरी जिल्ह्याचा एकत्रित पाणीटंचाई कृती आराखडा रखडला

तालुका स्तरावर कृती आराखड्याविषयी दुर्लक्ष केले जात आहे. पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेता कृती आराखडे वेळेत सादर न होणे, हे लज्जास्पद !