भारतीय रेल्वेला १ रुपयामधून ४८ पैसे तोटा ! – रावसाहेब दानवे, रेल्वे राज्यमंत्री
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा तोटा भरून काढण्यासाठी रुपयांमध्ये तोटा असलेल्या रकमेची अर्थसंकल्पात तरतूद करून रेल्वे विभागाला दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा तोटा भरून काढण्यासाठी रुपयांमध्ये तोटा असलेल्या रकमेची अर्थसंकल्पात तरतूद करून रेल्वे विभागाला दिली आहे.
पॅसेंजर गाड्यांविषयी अद्याप कोणताही निर्णय आला नसल्यामुळे त्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. संबंधित गाड्या चालू करण्याचे आदेश मिळताच त्या चालू करण्यात येतील.
मुंबई ते नागपूर हायस्पीड रेल्वे (बुलेट ट्रेन) प्रकल्पाच्या सर्वेक्षणाचे काम चालू झाले आहे. ही रेल्वे संभाजीनगरसह १४ थांबे घेणार आहे.
दादर (पूर्व) रेल्वेस्थानकाच्या बाहेरील पुरातन मारुति मंदिर अनधिकृत असल्याचे घोषित करून रेल्वे प्रशासनाकडून ते पाडण्यात येणार होते. त्याविषयी ३१ जुलै या दिवशी रेल्वे प्रशासनाकडून मंदिराच्या विश्वस्तांना नोटीस पाठवून ७ दिवसांची मुदत देण्यात आली होती.
मुंबईत लोकलमधून प्रवास करता येण्यासाठी लागणारा पास देण्याची ‘ऑफलाईन’ प्रकिया ११ ऑगस्टपासून चालू करण्यात येत आहे. त्यासाठी मुंबईतील ५३ रेल्वेस्थानकांवर ३५८ साहाय्य केंद्रे उभारण्यात येणार आहेत.
मुंबई, पुणे आणि बिहार येथील रेल्वे आरक्षणामध्ये अवैधपणे एकाच भ्रमणभाष क्रमांकावरून अनेक जणांची आरक्षणे होत असल्याचे या यंत्रणेच्या लक्षात आले. या पार्श्वभूमीवर अन्वेषण चालू केल्यावर हा प्रकार समोर आला आहे.
कोकण रेल्वे मार्गावरील लाखो प्रवाशांच्या रास्त मागण्या मान्य झालेल्या नाहीत.
अतीवृष्टीमुळे पंचगंगा आणि कृष्णा नदी यांना महापूर आला होता. यामुळे मिरज-कोल्हापूर रेल्वे मार्गावर विविध ठिकाणी रुळाखालील भराव वाहून गेला होता. रेल्वे प्रशासनाने युद्ध पातळीवर भराव आणि दुरुस्तीचे काम हाती घेतले.
धर्माचरणी शासनकर्ते असल्यास अशा अवैध बांधकामांना प्रतिबंध करण्यासह असलेल्या अवैध बांधकामांवर कारवाई करण्याचा प्रयत्न कठोरपणे आणि तत्परतेने होऊ शकतो.
इतक्या प्रमाणात अनधिकृत धार्मिक स्थळे बांधली जाईपर्यंत रेल्वे प्रशासन झोपले होते का ? यास उत्तरदायी असणार्या अधिकार्यांना सरकारने आजन्म कारागृहात टाकले पाहिजे !