मुंबईत रेल्वे रूळ ओलांडताना २ सहस्र ६७५ जणांचा मृत्यू !

हे अपघात रोखण्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या वतीने पादचारी पूल उभारण्यावर भर देण्यात आला आहे.

रेल्वेच्या रुग्णालयांमध्ये सामान्य नागरिकांवरही उपचार होण्यासाठी केंद्र सरकारचा प्रस्ताव

देशातील सामान्य नागरिकांनाही रेल्वेच्या रुग्णालयांमध्ये उपचार मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केंद्र सरकारने या संदर्भात प्रस्ताव सिद्ध करून उत्तर-मध्य रेल्वे विभागासह रेल्वेच्या सर्व विभागीय कार्यालयांना पाठवला आहे.

गांधीनगर (कोल्हापूर) रेल्वे स्थानकावर येणार्‍या सर्व रेल्वे गाड्यांना थांबा देण्यात यावा ! – करवीर शिवसेनेचे निवेदन

सध्या कोरोनाच्या संसर्गामुळे सर्व रेल्वे गाड्यांचे गांधीनगर येथे थांबे रहित करण्यात आले आहेत. यामुळे प्रतिदिन येथे येणार्‍या कर्मचार्‍यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

रेल्वे प्रवासात अचानक प्रकृती बिघडल्यास काय करावे ?

रेल्वेकडून आधुनिक वैद्यांची सुविधाही पुरवली जाते. त्या माध्यमातून आपण आधुनिक वैद्यांचे साहाय्य घेऊ शकतो.

रेल्वेने प्रवास करतांना अपघात झालेल्या महिलेला रेल्वे पोलिसांकडून तातडीने वैद्यकीय साहाय्य

अशी तत्परता सर्व प्रशासकीय कामकाजात आल्यास व्यवस्था पालटायला वेळ लागणार नाही ! रेल्वे प्रशासनाने अशी तत्परता सर्व कामकाजात आणल्यास रेल्वेच्या कारभाराची प्रतिमा उंचावेल !

रेल्वे गाडी उशिरा धावत असल्यास प्रवाशांना हानीभरपाई द्यावी ! – सर्वोच्च न्यायालय

रेल्वे किंवा अन्य सरकारी परिवहन यंत्रणा प्रवाशांना गृहीत धरतात आणि प्रवाशीही अशा यंत्रणांना गृहीत धरतात. त्यामुळेच या यंत्रणांच्या कार्यपद्धतींमध्ये कोणतेही विशेष पालट होत नाहीत, हे भारतियांना लज्जास्पद !

‘मोदी एक्सप्रेस’ या विशेष रेल्वेगाडीने मुंबईहून गणेशभक्त कोकणात दाखल !

या गाडीतील प्रवाशांना विनामूल्य प्रवासासह एकवेळचे जेवण आणि पाणीही विनामूल्य देण्यात आले होते.

२० वर्षांनंतर ‘खारेपाटण रोड’ रेल्वेस्थानकाचे स्वप्न पूर्ण

खारेपाटण येथे रेल्वेस्थानक व्हावे, यासाठी ‘खारेपाटण रोड रेल्वेस्थानक संघर्ष समिती’ने गेली अनेक वर्षे विविध आंदोलने केली होती. या स्थानकाचा आजूबाजूच्या ५० ते ६० गावांना लाभ होणार आहे.

रेल्वे प्रवासात अचानक प्रकृती बिघडल्यास काय करावे ?

रेल्वेतून प्रवास करतांना आपल्याला रेल्वेकडून दिल्या जाणार्‍या सुविधा ठाऊक नसतात. रेल्वेकडून आधुनिक वैद्यांची सुविधाही पुरवली जाते. त्या माध्यमातून आपण आधुनिक वैद्यांचे साहाय्य घेऊ शकतो.

केंद्रशासनाच्या योजनेनुसार कोकण रेल्वेची खासगीकरणाच्या दिशेने वाटचाल होत असल्याचा अंदाज

‘नॅशनल मनिटायझेशन पाईपलाईन’ योजनेच्या अंतर्गत रेल्वेमार्गासह रेल्वेस्थानके आणि ‘पॅसेंजर गाड्या’ भाड्याने देऊन त्यामधून निधी उभारण्याचा निर्णय केंद्रशासनाने घेतल्याचे समजते.