सातारा जिल्ह्यातील कास पुष्प पठारावर जैविक कचरा जाळण्याचा प्रकार !

जागतिक वारसा स्थळ असणार्‍या सातारा जिल्ह्यातील कास पुष्प पठाराच्या निसर्गरम्य परिसरामध्ये २० ऑक्टोबर या दिवशी जैविक कचरा आणून जाळण्यात आला.

प्रदूषण थांबले नाही, तर मुंबईसमवेत आशियातील ५० शहरे, तसेच ऑस्ट्रेलियाचा १० टक्के भूभाग पाण्याखाली जाईल !

जागतिक तापमानवाढीच्या (‘ग्लोबल वॉर्मिंग’च्या) परिणामाविषयी पर्यावरण शास्त्रज्ञांची चेतावणी

केंद्रशासनाच्या ‘नमामि गंगे’ योजनेत संभाजीनगर येथील ‘खामनदी’चा समावेश !

५० वर्षांहून अधिक काळ नदी प्रदूषित असणे हे सर्वपक्षीय शासनकर्त्यांसाठी लज्जास्पद आहे, असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?

कपडे वारंवार धुतल्याने होत आहे पर्यावरणाची अतोनात हानी ! – रसायनतज्ञांचा निष्कर्ष

पूर्वी हाताने कपडे धुतले जात असत. त्यात काळानुरूप पालट होत गेला आणि आता कपडे धुण्याची यंत्रे आली आहेत. त्यामुळे कपडे धुणे आता अधिक सोयीस्कर झाले आहे; परंतु नियमित कपडे धुतल्याने मग ते हाताने असोत की, धुलाईयंत्राने (‘वॉशिंग मशीन’ने), त्याने पर्यावरणाची हानी होत असल्याचे रसायनतज्ञांनी म्हटले आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अकार्यक्षम अधिकारी आणि सांगलीतील दोषी संस्था यांच्यावर कारवाई करा ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

सांगलीतील ‘सूर्या सेंट्रल ट्रीटमेंट फॅसिलिटी’ या संस्थेकडून प्रदूषणाच्या नियमांचे वारंवार उल्लंघन होत असल्याचे प्रकरण

वायू प्रदूषणाविषयी जागतिक आरोग्य संघटनेने घोषित केली नवीन गुणवत्ता पातळी !

१००-१५० वर्षांपूर्वी जगात प्रदूषण नावाची गोष्टच अस्तित्वात नव्हती; मात्र विज्ञानामुळे आज पृथ्वी आणि पृथ्वीवरील जीव नामशेष होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. हे बुद्धीप्रामाण्यवादी आणि विज्ञानवादी कधी मान्य करणार ?

कागदी लगद्याच्या गणेशमूर्तींच्या संदर्भातील ‘राष्ट्रीय हरित लवादा’च्या बंदीच्या आदेशाचे ई-कॉमर्स संकेतस्थळांकडून उल्लंघन !

कागदी लगद्यापासून बनवलेल्या गणेशमूर्तीं प्रचंड प्रदूषणकारी आणि पर्यावरणास घातक असल्याने त्यावर बंदी घालण्याचा आदेश राष्ट्रीय हरित लवाद, पश्‍चिम विभाग, पुणे यांनी ३० सप्टेंबर २०१६ या दिवशी दिला होता.

गोमूत्राच्या साहाय्याने जलप्रदूषणावर परिणामकारक उपाय !

कोल्हापूरच्या युवा वैज्ञानिकांनी केलेले वैशिष्ट्यपूर्ण संशोधन जागतिक ख्यातीप्राप्त ‘नेचर’ नियतकालिकात प्रसिद्ध !

वायू प्रदूषणामुळे भारतियांचे आयुष्य ९ वर्षांनी अल्प होण्याची शक्यता ! – शिकागो विद्यापिठातील ऊर्जा धोरण संस्थेचा अहवाल

विज्ञानाने केलेल्या कथित प्रगतीताच हा परिणाम आहे ! याकडे तरी तथाकथित विज्ञानवादी डोळसपणे पहातील का ?

‘नासा’ची वैज्ञानिक भविष्यवाणी !

वर्ष २१०० पर्यंत पृथ्वीचे तापमान तब्बल ४.४ डिग्री सेल्सियसने वाढणार आहे. भारतातील समुद्रालगत असलेली १२ शहरे ३ फूट पाण्यात बुडणार आहेत. यांमध्ये भावनगर, मुंबई, मंगळुरू, चेन्नई यांसारख्या महत्त्वाच्या शहरांचाही समावेश आहे.