कलियुगातील कलियुगी हिंदु राष्ट्र यावे, ही एकच आस ।

त्रेतायुगी राक्षस रावण वध करण्यासाठी प्रभु श्रीरामचंद्र प्रकटले ।
द्वापरयुगी धर्मद्रोही कौरव माजता पांडवांसी रक्षण्या श्रीकृष्ण अवतरले ॥ १ ॥

हृदय में स्थापित करेंगे रामराज्य का विचार ।

आज रामनवमी के अवसर पर ।
अपनेे हृदय में स्थापित करेंगे रामराज्य का विचार ।
फिर होगा हर नगरी में रामनाम का जयजयकार ॥ १ ॥

गुरुलीला सत्संगात तुम्हीच आहात ना परम पूज्य ।

पुणे जिल्ह्यात प्रतिदिन सकाळी ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. मनीषा पाठक ‘गुरुलीला सत्संग’ घेतात. या सत्संगाविषयी ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. स्नेहल गुब्याड यांना सुचलेली कविता पुढे दिली आहे.

भावरूपी देव माझ्या अंतरात सत्वर यावा !

देवा, आला हा अज्ञानी जीव तव द्वारी । घेऊनी चरणी कृपा कर या जिवावरी ॥

सोनियाचा दिवस उगवला आज ।

वैशाख कृष्ण पक्ष सप्तमी, १३.५.२०२० या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने देवद आश्रमातील श्री. सुधाकर जोशीआजोबा यांनी दिलेल्या कवितारूपी सदिच्छा पुढे दिल्या आहेत.

या जगात फक्त ‘देव’च न्यायदाता होईल ।

भगवंताच्या प्रेमापुढे हरणं-जिंकणं शून्य असते ।
जिंकणारा तोच एक असतो, तो अजिंक्यच आहे ।
माझा भारत त्याचा आहे, तो भारत अजिंक्य ठरेल ।