संत म्हणजे ईश्‍वराचे सगुण रूप ।

साधकांकडून साधनेसाठी तुटपुंजे प्रयत्न होत असले, तरी परात्पर गुरु डॉक्टर आणि आश्रमातील संत यांचे अस्तित्व अन् आश्रमातील चैतन्य यांमुळेच साधकांचे रक्षण होत आहे’, याची जाणीव मला झाली. त्या प्रसंगी माझ्याकडून त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त होतांना मला ‘संत’ या शब्दाची गुणवैशिष्ट्ये सांगणारी पुढील कविता सुचली. 

गुरुदेव, कृतज्ञ हूं मैं आपके चरणों में ।

गुरुदेव, कृतज्ञ हूं मैं आपके चरणों में ।
कितना किया आपने हमारे लिए ॥ १ ॥
मुझे अपना लिया ।
मुझे चरणों के पास लिया ॥ २ ॥