श्रीसत्शक्ति बिंदाई, आम्ही नतमस्तक झालो तुझ्या चरणांवरी ।
श्रीसत्शक्ति बिंदाई तुझ्या चैतन्यवाणीने । धन्य झालो आम्ही ।
श्रीसत्शक्ति बिंदाई तुझ्या चैतन्यवाणीने । धन्य झालो आम्ही ।
गुढीपाडवा ‘नववर्ष’ म्हणूनी साजरा करू लागला ।
लवकरच पहायला मिळेल हिंदु राष्ट्र आपल्याला ।।
करूया एकमुखाने सिंहगर्जना ।
पाळणार केवळ नववर्ष गुढीपाडव्याला, करू संकल्प अन् योजना ।।
प्रतापराणा, छत्रपती शिव आदर्शाते वरू ।
भगवद्गीता बोध जाणुनी कर्तव्या आचरू ।।
‘सद्गुरु अनुताई साधकांसाठी अखंड झटत असतात. ‘साधकांनी घडावे, त्यांनी साधनेत पुढे पुढे जावे’, याची त्यांना साधकांपेक्षाही अधिक तळमळ असते. त्यांनी आम्हा साधकांना जे दिले, ते शब्दातीत आहे.
ध्येयाच्या ध्यासाने वेडी झाली गुरुदेवांची वैभवी ।
गुरुभक्ती करण्या ती सतत धडपड करी ।।
राहून कार्यरत प्रत्येक क्षणी ।
गुरुसेवेचा विचार असे सदैव तिच्या मनी ।।
पंडित लख्मी चंद हे एक प्रसिद्ध कवी आणि लोककलाकार आहेत. त्यांनी केलेल्या काही कविता, भजने आणि गाणी लिहिली असून त्यांना ‘सूर्य कवी’ आणि ‘हरियाणाचे कालिदास’ असेही म्हटले जाते !
देवा, तुझे किती आभार, सुंदर हे सनातन प्रभात सनातन प्रभात ।
पहाटे पहाटे येतो, गुरूंचा प्रसाद ।।
निव्वळ रकाने रतीब मजकूर नव्हे; साक्षात पाझरे भगवंत लेखणी ।
जैसे श्रीफळ कोंदणातील मधुर पाणी ।
उद्या होळी पौर्णिमा (१७ मार्च २०२२) या दिवशी सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने…