पू. (सौ.) संगीता जाधवकाकूंच्या बोलण्याने स्फूर्ती मिळून मन शांत झाले ।

देवाचे लक्ष आहे । प्रत्येक क्षणाचा वापर कर । असे तुम्ही सांगितले । त्यामुळे स्फूर्ती मिळून मन शांत झाले ।।

रामनाथीच्या गुरुदेवा, शरण मी आले तुला ।

‘२०.८.२०२० या दिवशी मी नामजप करतांना माझे मन पुष्कळ अस्वस्थ होते. मला काहीच सुचत नव्हते. ‘गुरुदेवा, कशी शरण येऊ तुजला’, अशा विचाराने मला पुढील ओळी सुचल्या.

ध्येय दिलेस देवा, तू गुरुस्मरणाचे ।

साधनेची विविध अंगे शिकवून साधकांना घडवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले.

गोपालन अन् गोसंवर्धन करून राष्ट्र आपले उन्नत बनवूया ।

नव्या युगाचा हा नवा शंखध्वनी, जागृत होऊनी कर्तव्य ते करूया ।
गोपालन अन् गोसंवर्धन करून, राष्ट्र आपले उन्नत बनवूया ।।

भाग्यवान बनलो आपण । होऊनी साधक गुरुदेवांचे ।।

‘धर्मरक्षणासाठी श्रीविष्णूने अनेक अवतार धारण केले. आताही ते गुरुदेवांच्या रूपातून या भूतलावर अवतीर्ण झाले आहेत. हे विचार मनात चालू असतांना सुचलेले काव्यपुष्प पुढे देत आहे.

ऋषि दधीचिसम आपली समर्पितता । यास्तव गुरुदेवांना तुम्ही आवडता ।।

संत आणि सद्गुरु यांना पाहिल्यावर त्यांच्याविषयी कृतज्ञताभाव व्यक्त करतांना सौ. स्वाती शिंदे यांना सुचलेले काव्यपुष्प पुढे दिले आहे.