आता हृदयाला देवाविना कशाचीच आस ना उरली ।

देवा, देऊ का रे हृदयाला सहस्र धन्यवाद । किती रे ते शहाणे, देत होते तुझ्या हाकेला साद । कपाटात (टीप) बसून होत होती ना त्याची साधना । तुझ्या प्रत्येक वस्तूप्रती ते व्यक्त करत होते ना कृतज्ञता ।। १ ।। सांगू का देवा, ते वाट पहायचे उघडेल कधी दार । तुझ्या दर्शनाने व्हायचे तृप्त, न घेतली … Read more

दादाने हात माझा कधी सोडला नाही ।

चैत्र कृष्ण नवमी (२४.४.२०२२) या दिवशी सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक यांचा ४७ वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्यांच्या धाकट्या बहिण सौ. श्रावणी कौस्तुभ फाटक यांना काही ओळी सुचल्या. त्या पुढे दिल्या आहेत.

आत्मचैतन्यावरील अज्ञानाचे आवरण दूर करणारे दैनिक ‘सनातन प्रभात’ ।

अनेकदा विरोधाला धीरोदात्तपणे सामोरे जाते ।
लढवय्ये ते नेहमीच विजयश्री प्राप्त करते ।
शिवरायाचा मावळाच जणू ते भासते ।
म्हणूनच संत, ईश्‍वराचा कृपाशीर्वाद मिळवते ।

अध्यात्मातील आमचे पहिले गुरु आहेत, ‘बाबा’ ।

उद्या चैत्र शुक्ल नवमी (१०.४.२०२२) या दिवशी रामनाथी आश्रमात रहाणारे श्री. पुंडलिक माळी यांचा ६७ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त कु. संध्या माळी यांनी केलेली कविता येथे देत आहोत.

कु. पूनम चौधरी

विष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉक्टरजी के पावन श्रीचरणोंमें कृतज्ञता ।           

प्रत्येक साधकाला आनंद मिळवून देणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉक्टर, तुमच्या स्मरणानेच होते आम्हा सर्वांची उन्नती ।

नामजप करतांना मला परात्पर गुरु डॉक्टरांची पुष्कळ आठवण येऊन भावजागृती झाली. त्या वेळी त्यांच्या स्मरणातूनच पुष्कळ चैतन्य मिळाले आणि देवाने काही क्षणांतच मला पुढील ओळी सुचवल्या.