वर्ष २०२० मध्ये पितृपक्षाच्या काळात रामनाथी आश्रमात श्राद्धविधी करतांना साधकाला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

‘११.९.२०२० या दिवशी मला गुरुकृपेने रामनाथी आश्रमात श्राद्धविधी करण्याची संधी लाभली. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांची कृपा, रामनाथी आश्रमातील चैतन्य आणि पुरोहित-साधकांचा भाव यांमुळे मला अनुभवायला आलेली सूत्रे येथे दिली आहेत.

श्राद्ध करण्यामागील शास्त्र समजून कृती केल्याने आपल्याला अधिक लाभ होतो ! – शंभू गवारे, हिंदु जनजागृती समिती

लोहाना महिला मंडळ आणि गुजराती महिला मंडळ यांच्याकडून ‘पितृपक्ष’ विषयावर ‘ऑनलाईन’ प्रवचनाचे आयोजन

कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) येथील प.पू. घडशी महाराज यांनी सांगितल्यानुसार त्यांच्या आश्रमात ‘कालसर्पशांती’ हा विधी करतांना आणि केल्यानंतर आलेल्या अनुभूती

२१ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत पितृपक्ष आहे. त्या निमित्ताने…

पितरांच्या चरणी साधिकेने अर्पण केलेले पितृअष्टक !

‘सर्व साधकांच्या पितरांना पुढची गती मिळून त्यांनी आम्हा साधकांना आशीर्वाद देऊन आमच्या साधनेत साहाय्य करावे’, अशी पितरांना विनम्रभावाने प्रार्थना करते आणि हे ‘पितृअष्टक’ पितरदेवांच्या चरणी कृतज्ञता भावसुमनांजलीच्या रूपाने अर्पण करत आहे.

‘पितृऋण’ फेडण्यासाठी ‘श्राद्ध करणे’ आणि प्रतिदिन ‘श्री गुरुदेव दत्त’ जप करा ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पितृपक्ष आणि श्राद्धविधी : शंका अन् समाधान’ या विशेष संवादातून महत्त्वपूर्ण मार्गदर्शन !

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित ऑनलाईन सत्संग शृखंला (हिंदी )

‘पितृपक्ष आणि श्राद्धविधी’ विशेष सत्संग मालिका (भाग ८)

सनातनचे पू. पृथ्वीराज हजारे यांनी देहत्याग केलेल्या सनातनच्या संतांसाठी ऋषिपितरांप्रमाणे पितृपूजन करतांनाचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

२१ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत पितृपक्ष आहे. त्या निमित्ताने पितृपूजनाविषयीचे लिखाण…

१४.९.२०१९ या दिवशी भृगु महर्षींच्या सांगण्यावरून श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी देहत्याग केलेल्या सनातनच्या संतांसाठी ऋषिपितरांप्रमाणे केलेल्या पितृपूजनाचे ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

२३.९.२०२१ या दिवशी प्रसिद्ध करण्यात आलेल्या लेखात श्रीविष्णूचे पूजन केल्यावर सूक्ष्म स्तरावर जाणवलेली सूत्रे आपण वाचली. आज ऋषिपितरांचे पूजन केल्यावर सूक्ष्म स्तरावर जाणवलेली सूत्रे देत आहोत.

साधिकेला झालेले वाईट शक्तींचे त्रास, आलेल्या अडचणी आणि तिचे त्रासांबद्दल झालेले चिंतन

कुटुंबियांना पूर्वजांचे त्रास असून करणी केलेली असणे, त्यामुळे घरात कुठलेही कुलाचार न होणे आणि ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप नियमित केल्याने आध्यात्मिक त्रास काही प्रमाणात न्यून होणे.

हिंदु धर्मशास्त्रानुसार मृत्यूत्तर आणि श्राद्धादी विधी यांचे महत्त्व 

व्यक्ती मृत झाल्यानंतर काही घंट्यांनी शरिराच्या आत विघटनाची क्रिया चालू होते. त्यामुळे दुर्गंधी सुटते. ही दुर्गंधी सुटण्याच्या अगोदर आपण आपल्या पद्धतीप्रमाणे त्या देहाचे दहन करतो, म्हणजे त्या स्थूलदेहाचा संपूर्ण नाश करतो. ज्या पंचमहाभुतांपासून या देहाची निर्मिती झाली, त्या पंचमहाभुतांना आपण तो देह परत देतो.