
चेन्नई (तमिळनाडू) – येथील ‘श्री टीव्ही’ वाहिनीच्या वतीने पितृपक्षाच्या निमित्ताने विशेष प्रश्नोत्तराच्या सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांनी पितृपक्षाविषयी विचारलेल्या प्रश्नांना अध्यात्मदृष्ट्या उत्तरे दिली. या वेळी ‘श्री टीव्ही’च्या निवेदिका साई निखिला यांनी पितृपक्षाचे महत्त्व, श्राद्ध, श्राद्धविधीविषयी अपसमज, तसेच पितृपक्षात ‘श्री गुरुदेव दत्त’ हा नामजप अधिकाधिक करणे आदींविषयी प्रश्न विचारले.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अपीलाची सुनावणी अन्य जिल्हा न्यायाधीश यांचेकडे वर्ग होणार !
देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !
तेलंगाणातील महिला तहसीलदाराची २० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त !
Ujjain Muharram : मध्यप्रदेशातील बडनगर येथे क्रेनद्वारे चारचाकी हवेत लटकवून ती स्फोटाने जाणूनबुजून उडवून दिली !
श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणात मोठ्या लोकांना सोडून दिले ! – Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati
NCERT : पुस्तकात वैदिक काळात महिलांना सन्मान मिळत असल्याचे सांगत मनुस्मृतीतील श्लोकाचा उल्लेख !