अमेरिकेचा दुटप्पीपणा !

इतरांच्या साहाय्याला धावून जाण्याची हिंदूंची प्राचीन परंपराच आहे. तर अमेरिकेसारख्या बलाढ्य महासत्ता असणार्‍या देशाची मूल्ये किती पोकळ आणि स्वार्थी आहेत, हेच दिसून येते.

रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणार्‍या दोघांना सांगलीत अटक !

रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणार्‍यांना लवकर कठोर शिक्षा दिल्यास अशा घटनांना आळा बसेल !

कोरोना सेंटर रुग्णांसाठी लाभदायी ठरेल ! – विनय कोरे, आमदार

नवे पारगाव (जिल्हा कोल्हापूर) येथील महात्मा गांधी रुग्णालयात कोरोना केअर सेंटर चालू

सातारा जिल्ह्यातील २० लाख ४२ सहस्र नागरिकांना मिळणार लस !

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्याचा निर्णय घेतला आहे.

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्रानंतर प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे खासगी रुग्णवाहिकांसाठी दरपत्रक जाहीर !

दरपत्रकापेक्षा जास्त भाडे आकारल्यास mh१४@ mahatranscom.in या ई-मेल आयडीवर तक्रार करण्याचे नागरिकांना आवाहन केले आहे.

सातारा येथील कोविड डिफेंडर्स ग्रुपच्या सदस्यांनी केली नागरिकांना पाया पडून मास्क घालण्याची विनवणी !

समाजसेवा करणार्‍यांना नागरिकांनी मास्कचा वापर योग्य पद्धतीने करा, असे पाय धरून सांगावे लागणे, हे जनतेसाठी लज्जास्पद आहे.

सातारा जिल्ह्यात ठिकठिकाणी कोविड केअर सेंटर्सची उभारणी !

सातारा शहरातील पुष्कर मंगल कार्यालय याठिकाणी कोरोना रुग्णांसाठी ८० खाटांचे रुग्णालय सज्ज करण्यात येत आहे.

राज्याच्या ५, तर सोलापूर जिल्ह्याच्या २३ ठिकाणी असणार नाकाबंदी !

कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी नवीन आदेशानुसार एका जिल्ह्यातून दुसर्‍या जिल्ह्यात प्रवास करणार्‍यांना परवान्याविना प्रवास करता येणार नाही.

कोरोना प्रतिबंधक लसीचा कोल्हापुरात तुटवडा : ज्येष्ठ नागरिकांची परवड !

अनेक केंद्रांवर लस संपल्याचे फलक लागले आहेत.

कोरोना : जनतेच्या ससेहोलपटीला कारणीभूत कोण ?

कोरोनाच्या काळात आलेले कटू अनुभव समाजाच्या प्रबोधनासाठी लिखित स्वरूपात त्वरित कळवा !