चोराने क्षमा मागत असल्याची चिठ्ठी लिहून परत केल्या चोरलेल्या लसी !

‘सॉरी, मला ठाऊक नव्हते की, यात कोरोनाचे औषध आहे’,

राज्यातील सर्व रुग्णालयांचे ‘फायर’ आणि ‘ऑक्सिजन’ यांचे लेखापरीक्षण होणार

राज्यातील सर्व रुग्णालयांतील ‘फायर’ आणि ‘ऑक्सिजन’ यांचे लेखापरीक्षण करण्याचे निर्देश मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. ऑक्सिजनच्या टँकरांना रुग्णवाहिकेचा दर्जा देण्यात आला असल्यामुळे पोलीस संरक्षणात त्यांची वाहतूक करावी

कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी वापरल्या जाणार्‍या टोसिलिझुमॅब इंजेक्शनचा तुटवडा !

कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक असणारी औषधे, इंजेक्शन्स, उपकरणे यांचा तुटवडा निर्माण होणे यांसारखी लज्जास्पद गोष्ट कोणतीच नसेल. अशा कर्तव्यशून्य आणि कामचुकार लोकांना कठोर शिक्षा करणे आवश्यक !

संभाजीनगर येथे ३ मासांत ऑक्सिजन हब, जिल्ह्यात हवेतून ऑक्सिजन निर्मितीचे १७ प्रकल्प उभारणार !

मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभे करून कायमस्वरूपी तोडगा काढणार.

पुण्यातील रुग्णालयांत रेमडेसिविरच्या सुयोग्य वापरासाठी भरारी पथकांची नेमणूक !

असंवेदनशील प्रशासन जनतेच्या जिवाशी खेळत आहे,

सांगली जिल्ह्यात ३ ठिकाणी  ऑक्सिजन निर्मिती केंद्र उभारण्यात येणार

आक्सिजन निर्मिती केंद्र प्रस्ताव जिल्हाधिकारी डॉ.अभिजित चौधरी यांनी सिद्ध केला आहे.

कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रातील देवस्थाने, मंदिरे यांच्याकडून सढळ हाताने साहाय्य !

हिंदूंची मंदिरे इतक्या मोठ्या प्रमाणात साहाय्य करत असतांना मशिदी आणि चर्च कुठे आहेत ?

 मिरजेतील शासकीय तंत्रनिकेतन येथील प्रस्तावित कोरोना केंद्राला आमदार सुधीरदादा गाडगीळ यांची भेट

कोरोनाबाधितांची अजिबात हेळसांड होऊ नये,याची प्रशासनाने नोंद घ्यावी,अशा सूचना आमदार सुधीर गाडगीळ यांनी केल्या.

कोरोना : जनतेच्या ससेहोलपटीला कारणीभूत कोण ?

कोरोनाच्या काळात आलेले कटू अनुभव समाजाच्या प्रबोधनासाठी लिखित स्वरूपात त्वरित कळवा !

रुग्णवाहिका आणि अंत्यसंस्कार यांच्या खर्चासाठी बेंगळुरू येथे साडेतीन सहस्रांऐवजी ६० सहस्र रुपयांची मागणी !

मृताच्या टाळूवरील लोणी खाणार्‍या समाजातील अशा जनताद्रोही लोकांवर कठोर कारवाई होणे आवश्यक !