सिंधुदुर्ग जिल्ह्याला पुरेशा प्रमाणात कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध करून देण्याची भाजपचे आमदार नीतेश राणे यांची शासनाकडे मागणी

आमदार राणे यांनी शासनाकडे केल्या मागण्या आणि सूचना

उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्या कुटुंबियांच्या हळद कार्यक्रमाचा ‘व्हिडिओ’ सामाजिक माध्यमात प्रसारित

कोरोनाचा कहर चालू असतांना कोरोना महामारीशी संबंधित निर्बंधांना हरताळ फासणारा उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्या कुटुंबियांच्या हळद कार्यक्रम

ई-पास नसल्यास गोव्यातून महाराष्ट्रात प्रवेश करण्यास बंदी;

महाराष्ट्रातून गोव्यात येण्यास कोणतेही निर्बंध नाहीत

कोरोना : जनतेच्या ससेहोलपटीला कारणीभूत कोण ?

कोरोनाच्या काळात आलेले कटू अनुभव समाजाच्या प्रबोधनासाठी लिखित स्वरूपात त्वरित कळवा !

कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना पुढील ६ मासांमध्येही मृत्यूचा धोका असतो ! – संशोधनाचा निष्कर्ष

कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये पुढच्या ६ मासांपर्यंत इतर लोकांच्या तुलनेत मृत्यूचा धोका ६० टक्के अधिक असतो.

स्टील, फॅब्रिकेशन उद्योग, वेल्डिग दुकाने यांमधील रिकामे सिलेंडर कह्यात घ्या ! – उच्च न्यायालयाचे निर्देश

रिकाम्या ऑक्सिजन सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे.

जबलपूर (मध्यप्रदेश) येथील रुग्णालयात ऑक्सिजन न्यून झाल्याने ५ रुग्णांचा मृत्यू

डॉक्टर आणि कर्मचारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करून त्यांना कारागृहात टाकले पाहिजे !

देहलीमधील जयपूर गोल्डन रुग्णालयात ऑक्सिजनअभावी २० रुग्णांचा मृत्यू

आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे काढणारी घटना !

उमाळा (जिल्हा बुलढाणा) येथे ९० कोरोनाबाधितांमुळे संपूर्ण गाव ‘कंटेन्मेंट झोन’ म्हणून घोषित !

आरोग्य प्रशासनाने कोरोना चाचणीला प्रारंभ केल्यानंतर लोकांचे अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आले.