माणूस स्वत:ला वाचवू शकणार नसल्याने आता आपल्याला देवाच्या साहाय्याची आवश्यकता ! – मेघालयचे आरोग्यमंत्री अलेक्झांडर हेक यांचे आवाहन
ख्रिस्ती आरोग्यमंत्र्यांच्या हे लक्षात आले आहे; आता भारतातील हिंदु मंत्र्यांच्या हे लक्षात कधी येणार ?
ख्रिस्ती आरोग्यमंत्र्यांच्या हे लक्षात आले आहे; आता भारतातील हिंदु मंत्र्यांच्या हे लक्षात कधी येणार ?
अत्यावश्यक सेवेत न मोडणारे दुकानदार ऐकत नसतील, तर अशा दुकानांना टाळे ठोकणार – अवधुत तावडे
पणजी मार्केटमधील व्यावसायिकांना दुकाने चालू करण्याची अनुमती द्या ! – उदय मडकईकर, माजी महापौर, पणजी महानगरपालिका
‘आयुष-६४’ हे औषध आरोग्य केंद्रांमध्येही उपलब्ध केले जाणार आहे, अशी माहिती स्वत: आयुर्वेदाचे वैद्य असलेले मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
गोव्यात दिवसभरात २७ रुग्णांचा मृत्यू, तर ९६३ नवीन कोरोनाबाधित
रुग्णांना फसवणार्या अशा रुग्णालयांवर तातडीने कारवाई व्हायला हवी !
हिंदूंचीच मंदिरे रुग्णांना साहाय्य करत असल्याचे ऐकायला मिळते. अन्य धर्मीय साहाय्यासाठी पुढे न येता केवळ धर्मांतरासाठीच पुढे असतात काय ?
कोरोना ‘पॉझिटिव्ह’ आणि गृह विलगीकरणामध्ये ठेवलेले रुग्ण बिनधास्तपणे घराबाहेर फिरत आहेत.
कोरोना आटोक्यात आणण्यासाठी २८ मे या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सातारा जिल्हा दौरा केला. या वेळी त्यांनी जिल्हा प्रशासन आणि पोलीस दलाला चांगलेच फटकारले.
ज्यांना काही ‘मान’ नाही, असे लोक माझ्याविरुद्ध १ सहस्र कोटी रुपयांच्या मानहानीचा दावा प्रविष्ट करत आहेत, अशा शब्दांत योगऋषी रामदेवबाबा यांनी भारतीय वैद्यकीय संस्थेने (‘आयएम्ए’ने) त्यांच्याविरुद्ध प्रविष्ट केलेल्या १ सहस्र कोटी रुपयांच्या मानहानीच्या प्रकरणी प्रतिक्रिया व्यक्त केली.