अँटीबायोटिक्सच्या अतिवापरामुळे मोठा विषाणू निर्माण झाल्याने ६० टक्के कोरोनाबाधितांचा मृत्यू !

देशात कोरोनामुळे आतापर्यंत ३ लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. ‘इन्फेक्शन अँड ड्रग रेसिस्टंस’ या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधानामध्ये या मृत्यूंचे कारण देण्यात आले आहे.

पावसाळ्यापूर्वी सर्व विभागांनी समन्वय ठेवून साधनसामग्री सज्ज ठेवावी ! – जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी

आरोग्य विभागाने आवश्यक त्या औषधसाठ्यांसह ‘पॉवर बॅकअप’ ठेवावा, अशी सूचना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केली.

नगर जिल्ह्यात लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेत लहान मुलांना संसर्गाचा धोका अधिक असल्याचा अंदाज आहे.

इव्हरमेक्टिन औषध संशयित कोरोनाबाधित आणि कोरोनाबाधित यांच्यावर उपचारासाठी आय.सी.एम्.आर्.च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार वापरण्यास न्यायालयाची मान्यता

राज्यातील रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांसाठी ऑक्सिजनचा तुटवडा किंवा ऑक्सिजनचा पुरवठा खंडित झालेला नाही

राज्यातील संचारबंदीत वाढ करण्याविषयीचा निर्णय पुढील २ दिवसांत ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

प्रारंभीच दळणवणळ बंदी लागू केल्यास आज राज्याचे चित्र निराळे असते ! – सुदिन ढवळीकर, आमदार

त्रुटी आढळल्याने सातार्‍यातील २ चाचणी केंद्र (प्रयोगशाळा) बंद

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमध्ये बहुतांश खासगी आणि शासकीय आरोग्य संस्थेतील कर्मचारी ‘पॉझिटिव्ह’ आले आहेत.

व्यावसायिक किशोर पटवर्धन यांच्याकडून वाढदिवसाच्या निमित्ताने शासकीय रुग्णालयास एक सहस्रपेक्षा अधिक ‘इंजेक्शने’ प्रदान !

बांधकाम व्यावसायिक श्री. किशोर पटवर्धन यांनी सध्या तुटवडा असणारी एक सहस्रपेक्षा अधिक ‘इंजेक्शने’ प्रदान केली.

गोव्यात गेल्या २४ घंट्यांत चाचण्यांच्या तुलनेत कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याच्या प्रमाणात घट

दिवसभरात ३९ कोरोनाबाधितांचा मृत्यू

सावंतवाडीत ‘रॅपिड टेस्ट’चा अहवाल नकारात्मक (निगेटिव्ह) आलेल्यांनाच व्यवसाय करता येणार

शहरातील व्यापारी, भाजीविक्रेते, रिक्शाचालक आणि विनाकारण फिरणारे नागरिक यांची ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ चाचणी करण्याची मोहीम नगरपरिषदेने हाती घेतली आहे.

 गोव्यात ‘ब्लॅक फंगस’ साथीचा रोग म्हणून घोषित

राज्यातील सर्व रुग्णालयांना ‘ब्लॅक फंगस’ रोगाचा संसर्ग झालेल्या रुग्णाची माहिती राज्यशासनाला द्यावी लागणार आहे.