सिंधुदुर्ग जिल्ह्यात २१ जूनपासून सर्व दुकाने आणि आस्थापने चालू होणार
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्व दुकाने आणि आस्थापने सोमवार ते शुक्रवार हे ५ दिवस दुपारी ४ वाजेपर्यंत चालू रहातील.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्व दुकाने आणि आस्थापने सोमवार ते शुक्रवार हे ५ दिवस दुपारी ४ वाजेपर्यंत चालू रहातील.
कोरोना महामारीच्या काळात उत्पन्नाचे स्रोत घटलेल्या पारंपरिक व्यावसायिकांना ५ सहस्र रुपयांचे आर्थिक साहाय्य
आयुर्वेदाची औषधे घेत असल्याने कोरोनाचा संसर्ग नाही ! – गावकर्यांचा दावा
जूनमध्ये पहिल्या स्तरातील निर्बंध शिथिल झाल्याने जिल्ह्यातील रुग्णसंख्येत १६ जूनला ४३७, तर १७ जूनला ६७९ नव्या रुग्णांची भर पडली आहे.
कोरोनाच्या काळात असे प्रकार होणे, हे अत्यंत गंभीर असून प्रशासनाने अशा करणांमध्ये वेळीच लक्ष दिले असते, तर यातील अनेक अपप्रकार टाळता आले असते !
मद्य पिऊन येणार्या कर्मचार्यांवर कुणाचे लक्ष नसते का ? अशा कर्मचार्यांना कामावरून काढून टाकण्याची मागणी कुणी केल्यास चूक ते काय ?
प्रशासनाला कोरोना रुग्ण आणि म्युकरमायकोसिसचे रुग्ण यांच्यावर उपचार करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.
बांदा शहरासह परिसरातील ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे.
कोरोनाची लागण झाल्याने मृत्यूमुखी पडलेल्यांचे ‘ऑडिट’ करावे.
वैद्यकीय कचर्यामुळे कुणाला अपाय झाला, तर त्याचे दायित्व कोण घेणार ?