सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचे ३३ नवीन रुग्ण
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ सहस्र ४३२ झाली आहे.
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ सहस्र ४३२ झाली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी पुन्हा एकदा नवीन १४ रुग्णवाहिका उपलब्ध झाल्या आहेत. यातील ११ रुग्णवाहिका जिल्ह्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांना, तर कणकवली उपजिल्हा रुग्णालयाला १, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला १ आणि पेंडूर ग्रामीण रुग्णालयाला १ रुग्णवाहिका देण्यात येणार आहे….
वैद्यकीय विभाग आणि शस्त्रकर्म विभागातील दोन आधुनिक वैद्यांमध्ये वाद झाला. त्यात ते ‘हा रुग्ण माझ्या विभागातील नाही’, असे म्हणत होते.
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ सहस्र ३८८ आहे. १९ सप्टेंबरला ८ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ४८ सहस्र ६८८ झाली आहे.
राज्यात तिपटीने रुग्ण वाढले !
राज्यात आजपर्यंत १ लाख ३८ सहस्र ३८९ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.
खोलीसाठी आचारी मागतो अतिरिक्त ५०० रुपये, गादी, पलंग, चटईच्या नावाखालीही वसुली !
रेल्वेकडून आधुनिक वैद्यांची सुविधाही पुरवली जाते. त्या माध्यमातून आपण आधुनिक वैद्यांचे साहाय्य घेऊ शकतो.
केंद्र सरकारकडूनही याला दुजोरा देण्यात आला असून केंद्राचेही आरोग्य पथक केरळला रवाना झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांसाठी जागा नसल्याने अनेक रुग्णांना पलंगाच्या खाली झोपवून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.