गोवा राज्यात ‘डेल्टा प्लस’चा पहिला रुग्ण सापडला
पुण्यातील जिनोम सिक्वेंसिंग लॅबकडून गेल्या आठवड्यात मिळालेल्या अहवालामुळे त्या रुग्णाला ‘डेल्टा प्लस’चा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुण्यातील जिनोम सिक्वेंसिंग लॅबकडून गेल्या आठवड्यात मिळालेल्या अहवालामुळे त्या रुग्णाला ‘डेल्टा प्लस’चा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १ सहस्र ३५५ झाली आहे.
या कुटुंबातील एक व्यक्ती नुकतीच मुंबईला जाऊन आली होती. मुंबईहून परतल्यानंतर या व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणे दिसू लागली होती, असे डॉ. रेडकर यांनी सांगितले.
तिसर्या लाटेत मुंबईसाठी २५० मेट्रिक टन, पुण्यासाठी २७० मेट्रिक टन, ठाण्यासाठी १८७ मेट्रिक टन, नागपूरसाठी १७५ मेट्रिक टन, तर नाशिकसाठी ११४ मेट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता लागू शकते.
अहवाल वेळेत न आल्यास रुग्ण दगावण्याची शक्यता असते. त्यामुळे हलगर्जीपणा न करता ‘डेल्टा प्लस’चे सूत्र गांभीर्याने घेऊन महापालिकेच्या आरोग्य विभागाने काम केले पाहिजे.
ज्या गावांत १० किंवा १० हून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आहेत, ते संपूर्ण गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महाबळेश्वर तालुक्यातील खरोशी या गावातील एका रुग्णावर उपचाराअभावी डालग्यातच (कोंबड्या कोंडण्यासाठी वेतापासून बनवलेली एक मोठी जाळी) प्राण त्यागण्याची वेळ आली.
जिल्ह्यात गेल्या २४ घंट्यांत कोरोनाचे ८६ नवीन रुग्ण आढळले, तर ७ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १ सहस्र ३०८ झाली आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ५० सहस्र २३४ झाली आहे.
कोरोना उपचार केंद्रातून रुग्ण पळून जाणे गंभीर आहे.
पुणे येथील रुबी रुग्णालयात त्यांच्यावर गत ४ दिवसांपासून उपचार चालू आहेत.