जगातील ११० देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला ! – जागतिक आरोग्य संघटना
भारतात एका दिवसात १८ सहस्रांहून अधिक नवे कोरोना रुग्ण !
भारतात एका दिवसात १८ सहस्रांहून अधिक नवे कोरोना रुग्ण !
इंजेक्शन देण्यात हलगर्जीपणा करणाऱ्या आधुनिक वैद्यांना बडतर्फच करायला हवे !
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘यशवंतराव चव्हाण स्मृती’ रुग्णालयामध्ये (वाय.सी.एम्.) ५ ते ६ मासांपासून शस्त्रकर्म विभागात आवश्यक असणारी यंत्रसामुग्री उपलब्ध नाही. त्यामुळे या रुग्णालयातील रुग्णांना शस्त्रकर्मासाठी ३ ते ४ मास वाट पहावी लागत आहे.
जिल्ह्यात दुसऱ्या दिवशी कोरोनाच्या रुग्णांची संख्या ३ वरून ६ वर पोचली. ६ जून या दिवशी शहरात ५, तर ग्रामीण भागात १ रुग्ण आढळला.
देशात गेल्या २४ घंट्यांत कोरोनाचे ४ सहस्र २५७ नवीन रुग्ण आढळले आहेत. ४ जून या दिवशी १५ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर २ सहस्र ६१२ रुग्ण बरे झाले आहेत.
परिचारकांचे कामबंद आंदोलन रुग्णांच्या जिवावर बेतण्यापूर्वी तात्काळ तोडगा काढणे अपेक्षित !
‘कोरोना कृती दला’चे सदस्य आधुनिक वैद्य राहुल पंडित म्हणाले, ‘‘ओमिक्रॉन प्रकारातील या विषाणूचा सध्या तरी फारसा धोका नाही. रुग्णांच्या संख्येत वाढ होत असली, तरी तिसऱ्या लाटेच्या तुलनेत हा वेग अल्प आहे.”
खासगी रुग्णालयांच्या नफेखोरीवर चाप बसावा, यासाठी राज्य सरकारने कोविडकाळात उपचारांचे दर निश्चित केले आणि सर्व रुग्णालयांना सरकारी आदेशाचे पालन बंधनकारक केले; मात्र असे असूनही काही रुग्णालयांनी रुग्णांकडून लाखो रुपये वसूल केले. अशा तक्रारी केल्यानंतरही सरकारने त्यांच्यावर अंकुश लावायला हवा होता.
कोरोनाच्या नावाखाली भारताला अपकीर्त करणाऱ्या नियतकालिकांवर सरकारने कारवाई करणे आवश्यक आहे ! यासाठी केंद्र सरकारने कठोर पावले उचलावीत, हीच राष्ट्रप्रेमींची अपेक्षा !
देशभरात १७ एप्रिल या दिवशी २१४ नागरिक कोरोनाचे बळी ठरले असून यांपैकी २१३ जण हे केवळ केरळ राज्यातीलच आहेत.