‘व्हिडिओ गेम’चे दुष्परिणाम जाणा !
विध्वंसक खेळ खेळणारी मुले खेळ खेळून झाल्यावर पुढच्या २४ घंट्यांतही (तासांतही) विध्वंसक वागतात. विध्वंसक खेळ खेळणार्या मुलांमध्ये वाईट स्वप्ने पडून भीतीने थरथरत उठण्याचे प्रमाण पुष्कळ अधिक असते.’
विध्वंसक खेळ खेळणारी मुले खेळ खेळून झाल्यावर पुढच्या २४ घंट्यांतही (तासांतही) विध्वंसक वागतात. विध्वंसक खेळ खेळणार्या मुलांमध्ये वाईट स्वप्ने पडून भीतीने थरथरत उठण्याचे प्रमाण पुष्कळ अधिक असते.’
सणासुदीच्या काळात जनतेला चांगल्या दर्जाचे खाद्यपदार्थ देण्याचे सोडून त्यात भेसळ करणार्यांना कठोर शिक्षाच करायला हवी !
३ वर्षांपासून आम्ही या कुत्र्यांचा त्रास सहन करत आहोत. प्रत्येक २ मासांनी हे कुत्रे कुणाला तरी चावतात. ते नरभक्षक झाले आहेत.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळणार्या विद्यापीठ प्रशासनातील संबंधितांची या प्रकरणी चौकशी करून दोषी आढळणार्यांना कठोर शिक्षा करावी !
महापालिकेच्या मुरली देवरा मनपा नेत्र रुग्णालयामध्ये मागील १५ दिवसांत ३०० नेत्र संसर्गबाधित रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत.
जिल्ह्यात डेंग्यू, चिकनगुनिया या रोगांच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. डेंग्यूचे ३१८, तर चिकनगुनियाचे ३८ रुग्ण आढळून आले आहेत. वातावरणातील पालटांमुळे रुग्णसंख्या वाढल्याचे म्हटले जाते.
कराची येथे दाताच्या चिकित्सालयात एका व्यक्तीने केलेल्या गोळीबारात चिनी नागरिकाचा मृत्यू झाला, तर अन्य ३ चिनी नागरिक गंभीररित्या घायाळ झाले. या घटनेचे दायित्व अद्याप कोणत्याही आतंकवादी संघटनेने स्वीकारलेले नाही.
इंजेक्शनअभावी होणारा रक्तप्रवाह रुग्णांसाठी जीवघेणा !
या वेळी आरोग्यमंत्री म्हणाले की, प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात स्वच्छता ठेवावी. यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक पातळीवर निविदा काढून स्वच्छतेसाठी दोन व्यक्ती नेमण्याचे निर्देश श्री. सावंत यांनी दिले.
मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘मुंबईतील रुग्णालयांत रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांना बसण्याची व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था, स्वच्छता यांविषयीच्या समस्या सोडवण्यासाठी सल्लागार समिती कार्य करेल.”