विवाह समारंभ, मंगल कार्यांसाठी ५० जणांचीच मर्यादा ! – डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी
उल्लंघन झाल्यास मंगल कार्यालय आस्थापना आणि कार्यक्रमांचे यजमान दोघांवरही कारवाई
उल्लंघन झाल्यास मंगल कार्यालय आस्थापना आणि कार्यक्रमांचे यजमान दोघांवरही कारवाई
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ५ हून अधिक कोरोनाबाधित रुग्ण असलेल्या इमारती सील करण्याची सूचना मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली आहे.
घरोघरी होणार्या वायू प्रदूषणामुळे क्रॉनिक ओबस्ट्रक्टिव पल्मनरी डिसीज हा आजार होण्याची दाट शक्यता !
कोरोनाच्या संकटकाळात माघ वारी पार पडत असल्याने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रथमोपचार केंद्राची उभारणी करावी.
सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे.
जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून ते फेब्रुवारीच्या दुसर्या आठवड्यात जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाचे दायित्व वाढले असून जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी काळजी घेण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.
वेळेआधी बाळाचा जन्म, कुपोषित आई आणि बाळ, कोरोना संक्रमण, न्यूमोनिया, श्वास घेण्यास त्रास या कारणांनी बालकांचा मृत्यू झाला.
विवाह समारंभात वर्हाडाच्या झालेल्या गर्दीमुळे महापालिकेच्या ‘उपद्रवी शोध पथका’ने ८ मंगल कार्यालयांवर कारवाईचा बडगा उगारला.
‘‘राज्यातील आरोग्य यंत्रणांवर आधीच पुष्कळ ताण आहे. आता लोकांच्या बेफिकिरीमुळे जर दुसरी लाट आल्यास केवळ रुग्णसंख्याच नव्हे, तर मृत्यूदरही वाढेल, अशी चिंता गंगाखेडकर यांनी व्यक्त केली आहे.
‘खा, प्या आणि मजा करा’, हा संदेश देणारी कार्निव्हल मिरवणूक अशI पाश्चात्त्यांचे चैनी उत्सव साजरे केल्यावर जनता राष्ट्रासाठी कसला त्याग करणार ?