सिंधुदुर्गात कोरोनाचे ९२ नवीन रुग्ण
नियमांचे पालन करून दुकाने चालू ठेवण्याची अनुमती मिळावी, यासाठी जिल्हाधिकार्यांकडे मागणीचे निवेदन सादर
नियमांचे पालन करून दुकाने चालू ठेवण्याची अनुमती मिळावी, यासाठी जिल्हाधिकार्यांकडे मागणीचे निवेदन सादर
‘टीका उत्सव’ मोहिमेचा कालावधी ३० एप्रिलपर्यंतही वाढवण्याचे संकेत
‘रेमडेसिविर’ आणि ऑक्सिजन यांचा तुटवडा निर्माण झाल्याच्या तक्रारी येत आहेत.
व्यापार्यांना दुकाने उघडण्यासाठी अनुमती द्यावी, या मागणीसाठी ८ एप्रिल या दिवशी व्यापार्यांनी लक्ष्मी रस्त्यावर आंदोलन केले होते.
‘रेमडेसिविर’ इंजेक्शनचा अनियंत्रित वापर होत असल्याच्या अनेक तक्रारी आल्यानंतर जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी जिल्ह्यातील फार्मसीतून ‘रेमडेसिविर’ इंजेक्शनच्या विक्रीवर बंदी घालण्याचा आदेश ७ एप्रिल या दिवशी दिला.
आमदार प्रशांत ठाकूर यांची महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी
भारतामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असतांनाच जगभरातील २२ देशांमध्ये कोरोनाची तिसरी लाट आली आहे. यांमध्ये ब्राझिल, फ्रान्स, युक्रेन आणि रशिया यांसारख्या देशांचा समावेश आहे
महाराष्ट्राची लोकसंख्या, रुग्णसंख्या, किती लसी उपलब्ध झाल्या याची शहानिशा न करता परिपत्रक काढून राज्याला अपकीर्त केले जात आहे, असे ट्विट राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केले आहे.
राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. पुणे महानगरातही रुग्णसंख्या वाढत असल्याने रुग्णालयातील खाटा अपुर्या पडत आहेत.
पुढील लस उपलब्ध होईपर्यंत सर्व शासकीय आणि खासगी लसीकरण केंद्रांमध्ये लसीकरण बंद करण्याचा निर्णय पनवेल महानगरपालिकेने घेतला आहे.