कंदहार विमान अपहरणातील आतंकवाद्याची कराचीत हत्या
जिहादी आतंकवाद्यांनी वर्ष १९९९ मध्ये ‘इंडियन एअरलाईन्स’चे विमान अपहरण करून अफगाणिस्तानमधील कंदहार येथे नेले होते.
जिहादी आतंकवाद्यांनी वर्ष १९९९ मध्ये ‘इंडियन एअरलाईन्स’चे विमान अपहरण करून अफगाणिस्तानमधील कंदहार येथे नेले होते.
भारताच्या वारंवार कुरपती काढणार्या पाकला सरकार त्याला समजेल अशा भाषेत धडा कधी शिकवणार ?
युरोपीयन युनियनच्या सदस्य राष्ट्रांसह २२ राजनैतिक प्रमुखांनी १ मार्च या दिवशी संयुक्त पत्राद्वारे रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाचा निषेध करणार्या संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारणसभेतील ठरावाला पाठिंबा देण्याचे पाकिस्तानला आवाहन केले होते.
पाकने जानेवारी २०२२ मध्ये ३४ पैकी ४ अटी पूर्ण केल्या नव्हत्या. त्यामुळे त्याला त्या वेळी या सूचीत ठेवण्यात आले होते. इराण आणि उत्तर कोरिया काळ्या सूचीमध्ये आहेत.
भारताचा गहू पाहून नागरिकांनी केले कौतुक
इस्लामी देशांचीही फसवणूक करणार्या पाकची वृत्ती यातून दिसून येते !
पाकमध्ये कथित ‘भगवा आतंकवाद’ नसतांनाही मशिदींमध्ये बाँबस्फोट का होतात ?, हे भारतातील ढोंगी निधर्मीवादी राजकीय पक्ष आणि नेते सांगतील का ?
जाधव यांच्या शिक्षेचे पुनरावलोकन सुनिश्चित करण्याचे निर्देश आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकला दिले होते.
‘जानेवारी १९९२ मध्ये तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव न्यूयॉर्कला संयुक्त राष्ट्रांच्या शिखर परिषदेसाठी गेले. त्या वेळी राव यांनी इस्रायलला देहलीत दूतावास स्थापन करण्यासाठी होकार दिला. वर्ष १९९२ मध्ये इस्रायलचे शस्त्रास्त्रांचे कारखानदार देहलीला आले.
मेजर डॉ. कैलाश कुमार आणि मेजर डॉ. अनिल कुमार अशी या दोन अधिकार्यांची नावे आहेत. ‘पाकिस्तान आर्मी प्रमोशन बोर्डा’ने त्यांच्या पदोन्नतीला मान्यता दिल्यानंतर त्यांना ही बढती देण्यात आली.
आर्थिक अपव्यवहाराच्या विरोधातील नियमांचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणी ‘अमेरिका फेडरल रिझर्व्ह’ आणि ‘न्यूयॉर्क स्टेट डिपार्टमेंट ऑफ फायनेंशियल सर्व्हिसेस’ यांनी पाकिस्तानच्या नॅशनल बँकेच्या न्यूयॉर्क येथील शाखेला ४१४ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.