रेल्वे प्रवासात अचानक प्रकृती बिघडल्यास काय करावे ?

रेल्वेकडून आधुनिक वैद्यांची सुविधाही पुरवली जाते. त्या माध्यमातून आपण आधुनिक वैद्यांचे साहाय्य घेऊ शकतो.

‘सॅनिटायझर’ ज्वलनशील रसायन असल्याने त्याचा वापर काळजीपूर्वक करा !

कोणत्याही प्रकारच्या आगीच्या जवळ असतांना ‘सॅनिटायझर’ वापरू नये. उदा. उदबत्ती अथवा समई आदी जवळपास प्रज्वलित केलेली असेल, तर स्वयंपाकघरात चुलीच्या जवळ, जवळपास कोणी धूम्रपान करत असेल, तर त्या आगीवर सॅनिटायझरचे थेंब गेल्याने त्वरित भडका उडू शकतो.

आजचा वाढदिवस

भाद्रपद शुक्ल पक्ष पंचमी (११.९.२०२१) या दिवशी पुणे येथील कु. तन्मयी पुष्कर महाकाळ हिचा दुसरा वाढदिवस आहे. त्या निमित्त तिच्या कुटुंबियांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

‘श्री गणेशाय नमः । आणि ‘ॐ गँ गणपतये नम: ।’ हे तारक रूपातील नामजप सनातन संस्थेच्या संकेतस्थळावर आणि ‘सनातन चैतन्यवाणी’ ॲपवर उपलब्ध !

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत विभागाने उन्नतांच्या मार्गदर्शनाखाली ध्वनीमुद्रित केलेली नामजप म्हणण्याची योग्य पद्धत !

‘दी एम्पायर – बर्बर इस्लामी आक्रांताओ का महिमामंडन !’ या विषयावर विशेष ‘ऑनलाईन’ परिसंवादाचे आयोजन !

दिनांक, वार आणि वेळ : शनिवार, २८ ऑगस्ट २०२१, रात्री ७ वाजता

भारतियांनो, स्वातंत्र्यदिन तिथीनुसार साजरा करा !

भारतियांनो, ही मानसिकता सोडा आणि भारताचा स्वातंत्र्यदिन ‘१५ ऑगस्ट’ या दिवशी नव्हे, तर तिथीप्रमाणे ‘श्रावण कृष्ण पक्ष चतुर्दशी’ला साजरा करा !

 दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत उज्ज्वल भारत विशेषांक

विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी १४ ऑगस्ट या दिवशी दुपारी ३ पर्यंत ‘ई.आर्.पी.’ प्रणालीत भरावी !