आजचा वाढदिवस

कोल्हापूर येथील ५५ टक्के आध्यात्मिक पातळी असलेला चि. अनय मोहन घाटगे (वय ५ वर्षे) याचा आज श्रावण कृष्ण पक्ष पंचमी (२७ ऑगस्ट २०२१) वाढदिवस आहे. त्याच्या नातेवाइकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

चि. अनय घाटगे

चि. अनय मोहन घाटगे याला पाचव्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !