आजचा वाढदिवस

श्रावण पौर्णिमा (२२.८.२०२१) या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील कु. प्रीती गोरख खेतमाळस हिचा १२ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त कुटुंबियांना तिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहेत.

कु. प्रीती खेतमाळस

कु. प्रीती गोरख खेतमाळस हिला १२ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !