साप्ताहिक आणि पाक्षिक ‘सनातन प्रभात’ यांमध्ये प्रकाशित होणारे लिखाण आता संकेतस्थळाच्या एकाच ‘लिंक’वर पहाता येण्याची सुविधा उपलब्ध !
सर्व साधक, वाचक, हितचिंतक, धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ आदींनी या सुविधेचा अवश्य उपयोग करावा, ही विनंती.
सर्व साधक, वाचक, हितचिंतक, धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ आदींनी या सुविधेचा अवश्य उपयोग करावा, ही विनंती.
पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथील सनातनच्या साधिका सौ. शकुंतला दिगंबर खरात यांची आई कलावती सिताराम पारेकर (वय ८० वर्षे) यांचे खर्डी (तालुका पंढरपूर) येथे १ ऑगस्ट या दिवशी दीर्घकालीन आजाराने निधन झाले.
अमरावती येथील सनातनचे साधक श्री. श्रीकांत मुळावकर यांचे वडील शरद नारायणराव मुळावकर (वय ८४ वर्षे) यांचे ३१ जुलै या दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले.
येथील सनातनचे साधक संजय मुरलीधर कराळे (वय ३८ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने ३० जुलै २०२१ या दिवशी निधन झाले.
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सव आयोजित करण्यात आले होते. या महोत्सवांना भारतभरातील जिज्ञासूकंडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. त्याचा संख्यात्मक आढावा येथे दिला आहे.
‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे श्रीविष्णूचा अवतार आहेत’, तर ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ’ या श्री महालक्ष्मीदेवीचा अवतार आहेत’, असे महर्षींनी नाडीपट्टीत सांगितले आहे.
कु. मुकुल प्रभु याला १० व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
कु. आर्या सचिन कुळकर्णी हिला ९ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी, तसेच सनातन संस्थेचे हितचिंतक श्री. अविनाश सावंत यांच्या मातोश्री श्रीमती प्रभादेवी यशवंतराव सावंत (वय ८६ वर्षे) यांचे २२ जुलै या दिवशी निधन झाले.
अतीवृष्टीमुळे रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण आणि राजापूर भागांत पूरस्थिती कायम आहे. चिपळूण येथे वासिष्ठी नदीवरील पूल कोसळल्याने मुंबई-गोवा महामार्गही बंद झाला आहे.