‘दी एम्पायर – बर्बर इस्लामी आक्रांताओ का महिमामंडन !’ या विषयावर विशेष ‘ऑनलाईन’ परिसंवादाचे आयोजन !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘दी एम्पायर – बर्बर इस्लामी आक्रांताओ का महिमामंडन !’ या विषयावर २८ ऑगस्ट या दिवशी विशेष ‘ऑनलाईन’ परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.

दिनांक, वार आणि वेळ : शनिवार, २८ ऑगस्ट २०२१, रात्री ७ वाजता

लाईव्ह पहाण्यासाठी भेट द्या

१. https://hindujagruti.org

२. https://youtube.com/HinduJagruti

३. https://twitter.com/HinduJagrutiOrg