समाजहिताचा शत्रू : स्वार्थांधता !
आपले कर्तव्य जाणून ते बजावत असणार्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून सर्वच आधुनिक वैद्यांनी कोरोनाशी दोन हात करण्यास कंबर कसली पाहिजे. स्वार्थांधता हा समाजहिताच्या आड येणारा मोठा शत्रू आहे, हे आधुनिक वैद्यांनी लक्षात घ्यायला हवे !