निकषाबाहेर जाऊन आपत्तीग्रस्‍तांना साहाय्‍य ! – शासन निर्णय

जून ते ऑक्‍टोबर या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्‍यांना राज्‍यशासनाकडून निकषाच्‍या बाहेर जाऊन आर्थिक साहाय्‍य करण्‍यात येणार आहे.

वर्ष २०२४ अमेरिकेसाठी विनाशकारी ! –  क्रेग हॅमिल्टन पार्कर यांची भविष्यवाणी

भविष्यात नैसर्गिक आपत्तीमुळे अमेरिकेतील अनेक शहरे नष्ट होतील, असे भाकित ‘नवीन नॉस्ट्रेडॅमस’ म्हणून ओळखले जाणारे क्रेग हॅमिल्टन पार्कर यांनी म्हटले आहे. पार्कर यांनी पुढे म्हटले आहे की, नैसर्गिक संकटांमुळे अमेरिकेतील बहुतेक भागांत अंधार पसरेल.

 रत्नागिरी जिल्ह्यात ठिकठिकाणी ‘चक्रीवादळ आपत्ती निवारण’ रंगीत तालीम

गावांमधून चेतावणी  देवून सतर्क करणे, साधनसामुग्रीच्या साहाय्याने घायाळांना वाचवणे, घायाळांना रुग्णवाहिकेपर्यंत नेणे, किनार्‍यावर आणणे आदी प्रात्यक्षिके रंगीत तालिमेत सादर केली.

देहलीमध्ये बसले भूकंपाचे धक्के !

भूकंपाचे धक्के नोएडा, फरीदाबाद, गुरुग्राम आणि गाझियाबाद येथेही जाणवले. यात जीवितहानी झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही.

चक्रीवादळ आपत्ती निवारण पार्श्वभूमीवर ९ नोव्हेंबरला राज्यस्तरीय ‘मॉकड्रिल’

चक्रीवादळ आपत्ती निवारण विषयी होणार्‍या रंगीत तालिमीच्या अनुषंगाने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत ‘दूरदृश्यप्रणाली’द्वारे बैठक घेण्यात आली.

नेपाळमध्ये ६.१ रिक्टर स्केलचा भूकंप : जीवित हानीचे वृत्त नाही

या भूकंपाचे धक्के भारतात देहली आणि बिहार या राज्यांत जाणवले. यापूर्वी नेपाळमध्ये ५ ऑक्टोबरला एका घंट्यात ४ भूकंप झाले होते. 

…निसर्ग काहीतरी सांगू पहात आहे !

हवामान पालट, म्हणजे ‘ऊन, वारा, पाऊस या नैसर्गिक गोष्टींवर माणसाच्या विविध कृतींचे होणारे चुकीचे परिणाम. ज्यामुळे निसर्गाचे संतुलन बिघडते आणि आपत्ती येण्याची शक्यता असते.’ सध्या जग अशाच काही आपत्तींना सामोरे जात आहे.

अफगाणिस्तानमध्ये पुन्हा भूकंप !

आज पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का बसला. रिक्टर स्केलवर याची तीव्रता ६.३ इतकी होती.

अफगाणिस्तानातील भूकंपामध्ये आतापर्यंत २ सहस्र ५२ लोकांचा मृत्यू

पश्‍चिम अफगाणिस्तानमधील इराण सीमेजवळ रिक्टर स्केलवर ६.३ तीव्रतेचा भूकंप झाला.भूकंपामध्ये आतापर्यंत अनुमाने २ सहस्र ५२ लोकांचा मृत्यू झाला आहे.

अफगाणिस्तानमध्ये ६.१ रिक्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

या भूकंपामध्ये झालेल्या जीवित हानीविषयी अद्याप माहिती मिळालेली नाही.