अफगाणिस्तानमध्ये ६.१ रिक्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

काबुल (अफगाणिस्तान) – अफगाणिस्तानमध्ये ७ ऑक्टोबर या दिवशी सकाळी भूकंपाचे धक्के बसले. रिक्टर स्केलवर याची तीव्रता ६.१ इतकी मोजण्यात आली.

या भूकंपामध्ये झालेल्या जीवित हानीविषयी अद्याप माहिती मिळालेली नाही.