चितोडगड (राजस्थान) येथील मेवाड विश्‍वविद्यालयात काश्मिरी मुसलमानांकडून हिंसाचार !

राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने तेथे पाकिस्तानी राजवट असल्यासारखीच स्थिती आहे. त्यामुळे काश्मिरी मुसलमानांनी हिंसाचार करणे, यात आश्‍चर्य ते काय ?

प्रक्षोभक भाषणांविषयीची मार्गदर्शक तत्त्वे लागू न केल्यावरून सर्वोच्च न्यायालय राज्यांवर अप्रसन्न

सर्वोच्च न्यायालयाने संवेदनशील विषयांच्या संदर्भात आदेश देऊनही राज्यांकडून जर त्याचे पालन होत नसेल, तर जनतेच्या तक्रारींना प्रशासन किती न्याय देत असेल ?, हे लक्षात येते ! या संदर्भात न्यायालयाने राज्यांवर कारवाई करावी, असेच जनतेला वाटते !

काश्मीरमध्ये एका महिलेसह अन्य एका आतंकवाद्याला अटक !

भारतात फोफावलेला जिहादी आतंकवाद हा पाकपुरस्कृतच आहे, हे जगजाहीर असतांना आतंकवाद्यांना ठार मारणे अथवा अटक करणे यांसह त्यांच्या निर्मात्या पाकलाच नेस्तनाबूत करण्यासाठी भारत पाऊले कधी उचलणार आहे ?

मदुराई येथे रेल्वेला लागलेल्या आगीमध्ये ९ प्रवाशांचा मृत्यू

काही प्रवासी अवैधरित्या घेऊन जात असलेल्या सिलिंडर्समुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज !

मुसलमान तरुणाकडून विवाहित हिंदु महिलेचे अपहरण आणि धर्मांतर

संभल (उत्तरप्रदेश) येथे ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण उजेडात !

शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय : कोकणातील ५ जिल्ह्यांच्या सागरी क्षेत्रात पालट !

कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील सागरी क्षेत्राच्या सुधारित आराखड्याला (सी.झेड.एम्.पी.) केंद्रीय पर्यावरण विभागाने मान्यता दिली आहे.

दोनापावला येथील आधुनिक वैद्याच्या बंगल्यात चोरी करणारा चोरटा जेरबंद

दोनापावला येथील आधुनिक वैद्य संजय खोपे यांच्या बंगल्यातून ४५ लाख रुपये किमतीचा ऐवज चोरल्याच्या प्रकरणी पणजी पोलिसांनी सुरेदर छेत्री (वय ३१ वर्षे, रहाणारा नेपाळ) याला ‘वेब हनी ट्रॅप’च्या साहाय्याने बंगालमधून कह्यात घेतले आहे.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांना सहकार्य करणार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्र्यांचे आश्वासन ! –  मुख्यमंत्री

गोव्यात ३७ राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा २५ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत होणार आहेत. या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनासह गोव्यात विविध उपक्रम राबवणे, यांसाठी केंद्र सरकार गोवा सरकारला सर्वतोपरी पाठिंबा देणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

शंखवाळ येथे श्री विजयादुर्गादेवीच्या मंदिराचे अस्तित्व पडताळण्यासाठी भूमीचे उत्खनन करा !

शंखवाळ (सांकवाळ) येथे पुरातन श्री विजयादुर्गादेवीचे मंदिर वर्ष १५०६ मध्ये पोर्तुगिजांनी पाडले. सध्या तेथे मंदिराचे प्रवेशद्वार अस्तित्वात आहे आणि याला ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ (शंखवाळ गावाचे प्रवेशद्वार) असे संबोधले जाते.