संभल (उत्तरप्रदेश) येथे ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण उजेडात !
संभल (उत्तरप्रदेश) – येथे गुल महंमद नावाच्या मुसलमान तरुणाने विविध आमिषे दाखवून हिंदु विवाहित महिलेचे अपहरण केले. नंतर तिचा बुद्धीभेद करून तिला इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडले. पीडित महिलेच्या पतीने केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अन्वेषण चालू केले आहे. संभल पोलिसांनी गुल महंमद याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला कह्यात घेतले आहे, तर पीडित महिलेला तिच्या घरी पाठवण्यात आले आहे.
लव जिहाद! हिंदू महिला को प्यार में फंसाया, फिर कराया धर्म परिवर्तन #UttarPradesh | #CrimeNews | #UPPolice https://t.co/vZS2aMkJRW
— TV9 Bharatvarsh (@TV9Bharatvarsh) August 24, 2023
गुल महंमदने हिंदु महिलेचे अपहरण केल्याचे समजताच ‘राजपूत करणी सेना, भाजप युवा मोर्चा यांसारख्या हिंदुत्ववादी संघटनांनी पोलीस ठाणे गाठले. त्यांनी पीडित हिंदु महिलेची सुटका करण्याची आणि गुल महंमदवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती.
संपादकीय भूमिकाउत्तरप्रदेशमधील धर्मांथ लव्ह जिहादविरोधी कायद्याला जराही जुमानत नाहीत, हेच यावरून लक्षात येते ! आता तरी सरकारने अशा लव्ह जिहाद्यांवर जरब बसेल, अशी कारवाई केली पाहिजे ! |

हिंदूंनो, हिंदू एकता, राष्ट्रभक्ती आणि सामाजिक बांधीलकी यांचा संकल्प करूया !
हिंदू बहुत ही डरपोक कौम है ! (हिंदू अत्यंत भित्रे आहेत !)
देहली येथे अराजक माजवण्याचा झुरळांचा (कॉकरोच जनता पार्टीचा) डाव फसला !
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची रणनीती आणि नेताजी सुभाषबाबूंशी झालेली भेट
‘शौर्य प्रशिक्षण शिबिरा’त ३२५ हून अधिक तरुण-तरुणींनी घेतला सहभाग !
माहिती अधिकार कायद्यातील पालटांच्या विरोधात अण्णा हजारे आक्रमक