बांगलादेशातून अवैधरित्या नागरिकांना मुंबईत आणणारा बांगलादेशी घुसखोर अटकेत !

स्वतः घुसखोरी करून अन्य नागरिकांनाही घुसखोरी करण्यासाठी साहाय्य करणार्‍या धर्मांध बांगलादेशी घुसखोरांना सरकारने भारतातून हाकलून द्यायला हवे !

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून महाराष्ट्रात ४३ ठिकाणी धाडी !

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने ९ डिसेंबरला महाराष्ट्र आणि कर्नाटक येथील ४४ ठिकाणी धाडी घातल्या. यात महाराष्ट्रात ४३ ठिकाणी घातलेल्या धाडींचा समावेश आहे. महाराष्ट्रात पुणे १, ठाणे ग्रामीण ३१, ठाणे शहर १ आणि भाईंदर १ अशा ठिकाणांचा समावेश आहे.

भाजपचे आमदार टी. राजा सिंह यांनी ओवैसी यांच्याकडून शपथ घेण्यास दिला नकार !

हिंदूंना ठार करण्याची विधाने करणार्‍या ओवैसीला थेट विरोध करणारे प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह एकमेव आहेत. ‘अन्य जन्महिंदु आमदारांना ओवैसी यांच्याकडून शपथ घेणे चालणार का ?’, याचे उत्तर त्यांनी हिंदूंना द्यायला हवे !

बिहारला ‘इस्लामिक स्टेट’ बनवण्याचे प्रयत्न ! – राकेश मिश्रा, राष्ट्रीय महासचिव, भारतीय जनक्रांती दल

हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘बिहारची धर्मनिरपेक्षता शरियाकडे ?’ या विषयावर  ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !

समृद्ध जीवन घोटाळ्यातील ७ वर्षांपासून पसार असलेल्या आरोपीला पुणे येथे अटक !

देशभरातील ६४ लाख गुंतवणूकदारांची ५ सहस्र कोटी रुपयांची फसवणूक करणार्‍या समृद्ध जीवन घोटाळ्यातील पसार आरोपी रामलिंग हिंगे याला राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने सातारा रस्ता परिसरात अटक केली आहे.

आज ‘द लीगसी ऑफ शिवाजी द ग्रेट’ या पुस्तकाचे प्रकाशन !

छत्रपती शिवाजी महाराजांचे लष्करी धोरण, नौदल सामर्थ्य आणि मराठा साम्राज्य यांवर हे पुस्तक आधारित आहे.

‘लिव्ह-इन’ संबंधांमुळे संस्कृती नष्ट होत असल्याने त्यावर बंदी घालणारा कायदा करा !  

भारतातही ‘लिव्ह-इन’ संबंधांसारखी सामाजिक दुष्प्रवृत्ती वाढत आहे आणि त्याचे गंभीर दुष्परिणाम समोर येत आहेत. कुटुंबांमध्ये वाद होत आहेत.

काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्या ठिकाणांवरील धाडीत २०० कोटी रुपये जप्त

‘काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचार’ अशीच व्याख्या आता केली जात आहे, हेच या घटनेतून पुन्हा लक्षात येते !

बलात्काराच्या प्रकरणी कोलकाता उच्च न्यायालयाने मुलींना दिलेल्या सल्ल्यावर सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली नाराजी !

माननीय सर्वोच्च न्यायालयाने यासह तरुण पिढीत नैतिक मूल्यांचे संवर्धन होण्यासाठीही समाजाचे दिशादर्शन करावे, असे जनतेला वाटते !

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा लोकसभेतून बडतर्फ

तृणमूल काँग्रेसमध्ये धर्मांध, जनताद्रोही आणि भ्रष्ट राजकारण्यांचा भरणा आहे, हे वेळोवेळी समोर आले आहे. असा पक्ष हा लोकशाहीला लागलेला कलंक होय !