ज्या क्रोधामुळे आत्मसंरक्षण आणि अन्य सज्जनांचे संरक्षण होते, तोच ‘खरा क्रोध’ !
‘ज्या क्रोधामुळे आत्मसंरक्षण, धर्मपालन, सज्जन पोषण, दुष्ट निर्दालनद्वारा सत्साधन आणि सदाचाराचा प्रभावकारी जय विश्वविज्ञात होतो, तोच ‘खरा क्रोध’ होय.
‘ज्या क्रोधामुळे आत्मसंरक्षण, धर्मपालन, सज्जन पोषण, दुष्ट निर्दालनद्वारा सत्साधन आणि सदाचाराचा प्रभावकारी जय विश्वविज्ञात होतो, तोच ‘खरा क्रोध’ होय.
एखादा भ्रष्टाचार, दंगल, तसेच अन्य घटनांच्या अन्वेषणासाठी समितीची स्थापना करणे आणि वारंवार मुदत वाढवून वेळकाढूपणा करणे, ही प्रशासनाची कामाची पद्धतच झाली आहे.
‘लव्ह जिहाद’चे संकट तर आता दारापर्यंत येऊन पोचले आहे. हे सर्व रोखण्यासाठी धर्मशिक्षण आवश्यक आहे. यासाठी समितीच्या वतीने विनामूल्य स्वरक्षण प्रशिक्षण आणि धर्मशिक्षणही दिले जाते. सर्व भगिनींनी याचा लाभ घ्यावा !’
‘मेकॉले’ शिक्षणपद्धतीमुळे आपण शिक्षित होत आहोत; पण धर्मापासून दूर जात आहोत. धर्माचरण करणे न्यूनतेचे वाटत आहे; पण संस्कृती सोडल्याचा परिणाम आज प्रत्येक घरात दिसत आहे.
‘व्यवस्थापनाच्या नावाखाली हिंदु मंदिरांचे सरकारीकरण केले जात असून यातून देवनिधीची अतोनात लूट होत आहे. हिंदूंंनी अर्पण केलेल्या निधीचा वापर अन्य धर्मियांच्या संस्था आणि प्रार्थनास्थळे यांच्यासाठी वापरला जातो; मात्र चर्च किंवा मदरशांचे सरकारीकरण करण्याचे धाडस सरकारमध्ये नाही.
समर्थांना सत्ताकारणाचा स्पर्शही झाला नव्हता. त्यांना स्फुरलेला राष्ट्रवादाचा विचार धर्मस्थापनेसाठी आणि न्यायनीती पुनर्स्थापित करण्यासाठी होता. सत्ताकारणात त्यांना रस असता, तर तेही शिवरायांचे अमात्य झाले असते.
‘इतिहासाचे पुस्तक एखाद्या गोष्टीच्या पुस्तकासारखे युवा पिढीला शिकवले जाते. यातून आपण काय बोध घेणार ? ही स्थिती पालटण्यासाठी धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राचीच आवश्यकता आहे.’
‘ज्या मंदिरांमध्ये अधिक प्रमाणात अर्पण येत आहे, अशीच मंदिरे सरकारने कह्यात घेतली आहेत. मंदिरांतून संतांना हटवून तेथे सरकारी अधिकारी आणले जात आहेत. आता सरकारी अधिकारी ‘महात्मा’ झाले आहेत, तर संतांना ‘चोर’ ठरवून त्यांना हाकलले जात आहे.
‘ख्रिस्ती लोकांना शिष्यवृत्ती, शिक्षण, वैद्यकीय सुविधा, उच्च दर्जाची नोकरी या गोष्टी विनाअट मिळतात; मात्र हिंदूंना त्यापासून दूर ठेवले जाते.’
‘हिंदु राष्ट्राची स्थापना आपणाला करायची आहे. त्यासाठी भगवंताने आपणाला दूत म्हणून पाठवले आहे, हे लक्षात घेऊया.’