प्रशासनाचा कारभार

एखादा भ्रष्टाचार, दंगल, तसेच अन्य घटनांच्या अन्वेषणासाठी समितीची स्थापना करणे आणि वारंवार मुदत वाढवून वेळकाढूपणा करणे, ही प्रशासनाची कामाची पद्धतच झाली आहे. यातून प्रशासनाचा म्हणजे जनतेचा वेळ आणि पैसा वाया जातो. वर्षानुवर्षे चालत आलेली ही व्यवस्था पालटण्यासाठी ठोस भूमिका घेणे अपेक्षित आहे !