धर्माप्रती असलेल्या अमर्याद निष्ठेतच खरी स्त्रीशक्ती सामावलेली असणे

पंचकन्यांपैकी मंदोदरी आणि तारा यांची धर्माप्रती असलेली अपार श्रद्धा

या आतंकवादाचा रंग कोणता ?

शहरी नक्षलवादी फादर स्टॅन स्वामी यांचा मृत्यू आणि त्या अनुषंगाने निर्माण झालेल्या प्रश्नांविषयी ऊहापोह करणारा चिंतनात्मक लेख ! 

सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करतांना एका साधिकेला तिच्या समाजाकडून झालेला विरोध आणि दिशाहीन झालेल्या त्या समाजाची लक्षात आलेली सद्यःस्थिती !

‘एका संतांनी दिलेल्या प्रेरणेमुळेच हे मी लिहू शकले’, यासाठी त्यांच्या चरणी आणि परात्पर गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

चिनी कापूर : भारतियांची मानसिकता आणि भयावह वास्तव !

सामाजिक संकेतस्थळांच्या माध्यमातून प्रसारित होणार्‍या अवैज्ञानिक संदेशांना बळी न पडता चिनी कापूर वृक्षांची लागवड जाणीवपूर्वक टाळावी. भारतीय वृक्षांची लागवड करून स्थानिक जैवविविधता संपन्न आणि सुदृढ बनवून जतन अन् संवर्धन करावी.’

हिंदु धर्माविषयी होत असलेला दुष्प्रचार हा वैचारिक आतंकवादच ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

हिंदु विधीज्ञ परिषदेच्या १० व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने ‘सुराज्य निर्माणामध्ये अधिवक्त्यांचे योगदान’ या विषयावर ‘ऑनलाईन’ परिसंवाद !

हृदयासारख्या शरिराच्या अवयवांमध्ये आणि ‘न्यूरॉन्स’मध्ये (चेतापेशीमध्ये) आठवणी साठवल्या जातात ! – अभ्यासकांचे संशोधन

अवयवदात्याच्या आठवणी ‘न्यूरॉन्स’मध्ये (चेतापेशीमध्ये) साठवल्या जाणे

गोहत्येचे भयावह परिणाम !

गोपालनाचा लाभ किती असेल ? हे सरकारने लक्षात घेऊन प्रथम गोवंशियांच्या रक्षणासाठी सर्वांत अधिक प्रयत्न केले पाहिजेत, असेच हिंदूंना वाटते !

गोमंतकियांना पोर्तुगिजांच्या मानसिक गुलामगिरीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न आतापर्यंतच्या सत्ताधार्‍यांनी प्रामाणिकपणे कधी केला का ?

गोवा मुक्तीच्या साठीनंतर आपल्या हाती काय पडले ?

मंदिरातील झीज झालेल्या देवाच्या मूर्तीवर लेपन अशास्त्रीय !

झीज झालेल्या पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या मूर्तीवर, तर कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीवर पुरातत्व खात्याने रासायनिक द्रव्याचे लेपन केले. अध्यात्मशास्त्र आणि सांप्रदायिक परंपरा या दोन्ही दृष्टीकोनांतून मूर्तीवर लेपन करणे अयोग्य आहे.

देवळातील चैतन्य टिकवण्याचे देवस्थान समितीचे दायित्व !

चला, तर देऊळ सात्त्विक करण्यासाठी झटूया आणि त्यासाठी देवळात ठिकठिकाणी समष्टी साधना म्हणून धर्मशिक्षणाचे अभियान राबवून तेथील भ्रष्टाचाराला आळा घालून देवतेची कृपा संपादन करूया