बंगाल पंचायत निवडणुकीत हिंसाचार : १५ जण ठार !
बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी एकही राजकीय पक्ष करत नाही, हे लक्षात घ्या ! आता देशातील जनतेनेच यासाठी मागणी केली पाहिजे !
बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी एकही राजकीय पक्ष करत नाही, हे लक्षात घ्या ! आता देशातील जनतेनेच यासाठी मागणी केली पाहिजे !
बंगालमध्ये कायदा आणि सुव्यवस्था कोलमडली असून तेथे राष्ट्रपती राजवट लागू करणेच जनहिताचे आहे !
गोरक्षकांच्या हत्या वारंवार घडत आलेल्या आहेत. दुर्दैवाने त्यावर कुणीही बोलायला, त्याची नोंद घ्यायलाही कुणी सिद्ध नाही; मात्र तरीही त्या दुर्लक्ष करण्यासारख्या नाहीत. तो अतिशय ज्वलंत मुद्दा आहे. या देशाच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर लागलेले ते एक प्रश्नचिन्ह आहे !
बंगालमधील ही स्थिती राष्ट्रपती राजवट अपरिहार्य करते !
भारतातील साम्यवाद्यांना याविषयी काय म्हणायचे आहे ? साम्यवाद हा समानता शिकवतो. त्याचे माहेरघर असणार्या चीनमधील ही स्थिती साम्यवाद्यांचे खरे स्वरूप उघड करते !
बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या सरकारच्या राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेविषयी देशातील निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी राजकीय पक्ष मौन बाळगतात, हे लक्षात घ्या !
बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेची ही स्थिती राष्ट्रपती राजवट अपरिहार्य करते , पंचायत निवडणुकीच्या काळात आतापर्यंत झाल्या १३ जणांच्या हत्या !
तृणमूल काँग्रेस सरकार विसर्जित करून तेथे राष्ट्रपती राजवट लागू करणे, हाच बंगालमधील या घटनांवरील एकमेव उपाय ! अन्य पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या हत्या भाजप सरकारच्या राज्यांत झाल्या असत्या, तर त्यांनी आकाशपाताळ एक केले असते !
युरोपातील सर्वाधिक मुसलमान लोकसंख्येचे राष्ट्र असलेल्या फ्रान्समध्ये एका मुसलमान तरुणाची हत्या झाल्यावर अशा प्रकारे हिंसाचार होणे, यात काय आश्चर्य !
भारतातीलच नव्हे, तर पाकमधील मदरशांमध्येही अशा प्रकारचे गुन्हे वारंवार घडत आहेत. प्रसिद्ध इस्लामी अभ्यासक आरिफ अजाकिया यांच्या म्हणण्यानुसार आता केवळ भारतातीलच नव्हे, तर संपूर्ण जगातील मदरसे बंद करण्याची वेळ आली आहे !