
‘मूळचे राजस्थान येथील बँक व्यवस्थापक विजय कुमार यांची काश्मीरमध्ये हत्या झाली. त्यामुळे आता केवळ काश्मिरी हिंदूंच्या विरोधात नाही, तर एकूणच हिंदूंच्या विरोधातच लढा चालू झाला आहे. नरेंद्र मोदी शासनाने आतंकवादाविरुद्ध लढा देण्याची वेळ आली आहे. आता मुसलमानांनीही आतंकवादाच्या विरोधात बोलून हिंदूंच्या पाठीशी उभे रहाणे आवश्यक आहे.’ – श्री. विवेक रंजन अग्निहोत्री, प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक

‘आणखी एक दिवस ! आणखी एक हिंदू ! विजय कुमार यांचा एप्रिल मासात विवाह झाला होता. ते काश्मीरमध्ये सुखी जीवन जगत होते किंवा त्यांना तसे वाटले असेल ! आज त्यांची हत्या करण्यात आली कारण ते हिंदू होते. तोच त्यांचा गुन्हा होता आणि ते (निधर्मीवादी) म्हणतात ‘आतंकवादाला धर्म नसतो !’ – श्री. आनंद रंगनाथन्, प्रसिद्ध लेखक आणि संपादक
Chhattisgarh CM Vishnu Deo Sai : छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्यशासन सनातन संस्थेला साहाय्य करणार !
राजस्थानमध्ये वर्ष १९९६ मध्ये झालेल्या बाँबस्फोटाचा निकाल सर्वाेच्च न्यायालयाकडून रहित
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
स्त्री तिच्यातील चैतन्य आणि भक्ती यांद्वारे घराचे मंदिर बनवते ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन संस्था
महाराष्ट्र लोक आयुक्त कार्यालयात १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता !
‘वन्दे मातरम्’ गीताचा धगधगता इतिहास आता नाशिकमध्ये !