काश्मीरमध्ये २४ घंट्यांत हिंदूंवर दुसरे आक्रमण

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – काश्मीरमध्ये जिहादी आतंकवाद्यांकडून काश्मिरी हिंदू आणि अन्य राज्यांतून आलेल्या हिंदूंना लक्ष्य करण्याचे थांबलेले नाही. २ जून या दिवशी कुलगाम येथे बँकेचे व्यवस्थापक विजय कुमार यांची बँकेत घुसून आतंकवाद्याने गोळ्या झाडून हत्या केली. ताचच रात्री बडगाममधील मगरेपोरा येथे आतंकवाद्यांनी बिहारमधील कामगारांवर गोळीबार केला. यात दिलखुश नावाच्या हिंदूचा मृत्यू झाला, तर पंजाबमधील कामगार गोरिया हा घायाळ झाला.
Amid continuing targeted killings, a bank manager from Rajasthan and a labourer from Bihar working in a brick kiln were killed in separate incidents in Kashmir on Thursday.https://t.co/iXrhlK9bIC
— The Hindu (@the_hindu) June 3, 2022
संपादकीय भूमिका
|
सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ ठाकरे गटाची मुंबईत सभा !
अभिनेते आमिर खान यांच्या सावत्र भावावर त्याच्या पूर्व पत्नीकडून गंभीर आरोप !
Uttarakhand Ghar Wapsi : उत्तराखंडमध्ये थारू जमातीच्या ३६ कुटुंबांतील १०६ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश
गोहत्येच्या प्रकरणी ३ मुसलमानांना प्रत्येकी १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा
‘एस्.आय.आर्.’ प्रक्रिया करण्यार्या शिक्षकाला ३ धर्मांधांकडून मारहाण !
अयोध्या : पवित्र शरयू नदीत मटण आणि मद्य यांची मेजवानी करणार्या तिघा हिंदूंना अटक !