एक पोलीसही घायाळ !

मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) – क्रिकेटपटू सुरेश रैना यांची आत्या आणि काका यांची हत्या करण्यासमवेत अन्य गुन्ह्यांमध्ये नाव असलेल्या राशिद नावाच्या आरोपीला पोलिसांनी येथे झालेल्या एका चकमकीत ठार केले. त्याची माहिती अथवा पकडून देणार्याला ५० सहस्र रुपयांचे बक्षीस देण्याचे घोषित करण्यात आले होते. १ एप्रिल या दिवशी झालेल्या या कारवाईच्या वेळी राशिदसमवेत असलेला एक संदिग्ध आरोपी फरार झाला, तर या वेळी झालेल्या गोळीबारात एक पोलीस कर्मचारी घायाळ झाला.
जेन-झी यांना काही लोक प्रामाणिक वाटले, तर ते लगेच प्रभावित होतात !
विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेत परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा झाली नाही !
कारगिल युद्ध म्हणजे भारतीय सैनिकांच्या अजोड पराक्रमाची अमरगाथा ! – कर्नल नरेश कुमार गोयल (निवृत्त)
CJP Social Media : सीजेपी आंदोलनातील सामाजिक माध्यमांच्या ५०० हून अधिक विदेशी खात्यांवर कारवाई चालू ! – महाराष्ट्र सायबर पोलीस
Gadchiroli Maoist Posters: गडचिरोलीत माओवाद्यांचे फलक आणि पत्रके आढळली !
शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणे, हा नागरिकांना राज्यघटनेने दिलेला मूलभूत अधिकार ! – Supreme Court