राज्यातील १५ सहस्र ५११ रिक्त पदांच्या भरतीसाठी वित्त विभागाची संमती ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री
या रिक्त जागा भरण्यासाठी संमती घेण्याची प्रक्रिया पूर्वीच का केली नाही ? त्यासाठी एका युवकाचा बळी जाण्याची वाट का पहावी लागली ?
या रिक्त जागा भरण्यासाठी संमती घेण्याची प्रक्रिया पूर्वीच का केली नाही ? त्यासाठी एका युवकाचा बळी जाण्याची वाट का पहावी लागली ?
स्वतःच्या लाभासाठी गांधी परिवाराने काश्मीरमधील जिहादी आतंकवादाला खतपाणी घातले. आणीबाणी लागू केली. त्याच्या काळात नक्षलवाद फोफावला.
राज्य विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मराठा, ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या सूत्रावरून विधान परिषदेत जोरदार गदारोळ झाला.
सरकारच्या नाकर्तेपणामुळे स्वप्नील यांनी आत्महत्या केल्याचा आरोप त्याची आई आणि बहीण यांनी केला आहे. स्वप्नीलची मुलाखत घेण्यासाठी सरकारला दीड वर्षे वेळ मिळाला नाही, ही गंभीर गोष्ट आहे.
विरोधकांनी उपस्थित केलेल्या सूत्रावर उत्तर देतांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘एम्.पी.एस्.सी.’ची सर्व रिक्त पदे ३१ जुलै २०२१ पर्यंत भरण्याची घोषणा केली.
सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानाला सत्ताधार्यांचा आक्षेप, सत्ताधारी आमदार आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यात खडाजंगी !
साखर कारखान्यांच्या विक्रीतील अपहाराचे प्रकरण, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्राद्वारे ५२ साखर कारखान्यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
मराठा समाजाला ‘एस्.ई.बी.सी.’तून आरक्षण देण्याविषयीचा अडसर दूर करण्यासाठी केंद्र सरकारने राज्यघटनेत यथोचित सुधारणा करून आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथिल करण्याविषयीचा ठराव विधानसभा आणि विधान परिषद येथे संमत केला आहे.
कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात रांचीमधून अटक केलेले ८३ वर्षीय फादर स्टॅन स्वामी यांचे ५ जुलै या दिवशी दुपारी निधन झाले.
सध्या राज्यापुढे असलेले कोरोनाचे संकट, नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेली शेतकर्यांची हानी आदी महत्त्वाचे विषय मांडण्यासाठी अधिवेशनात वेळ देण्यात आलेला नाही.